शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

आरोग्याच्या जनजागृतीसाठी केली संकेतस्थळाची निर्मिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2020 19:02 IST

औंदाणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उपयुक्त माहिती देण्यासाठी बागलाण तालुक्यातील उत्राणे येथील रहिवाशी व नाशिकच्या पोदार इंटरनॅशनल स्कूलमधील चौथीत शिकणाऱ्या आठ वर्षीय आदिश्री पगार या विद्यार्थिनीने संकेतस्थळाची निर्मिती केली आहे. त्यासाठी तिने छायाचित्रे व काही निवडक व्हिडिओचा वेबसाईटमध्ये समावेश केला आहे.

दैनंदिन जीवनात चांगल्या आरोग्यासाठी स्वच्छतेचे खूप महत्व आहे. प्रत्येकाने आपली सामाजिक जबाबदारी ओळखून स्वच्छतेविषयी पाळावयाचे काही नियम व आरोग्याच्या दृष्टीने घ्यावयाची काळजी याविषयी वेळेचा सदुपयोग करत आदिश्रीने सामाजिक बांधिलकी जपण्याचा एक छोटासा प्रयत्न केला आहे. स्वच्छतेबरोबरच आहार, योगा व व्यायामामुळे होणारे फायदे सोप्या पद्धतीने मांडले आहेत. सामाजिक जबाबदारीचे बोधवाक्यातून प्रबोधन केले आहे. तिच्या वेबसाईटचे नाव  http://www.warriorsofhealth.devmamledar.com असे आहे. प्रशासनाला सहकार्य करून प्रत्येकाने स्वत:बरोबरच समाजाची काळजी घेण्याचा संदेश तिने या संकेतस्थळाच्या माध्यमातून दिला आहे. यासाठी तिला तिच्या वडिलांचे मार्गदर्शन लाभले आहे.तिला अभ्यासाबरोबरच अवकाशाविषयी वाचन, कथ्थक, भरतनाट्यम, पियानो वाजवणे, सायकलिंग, विविध सामाजिक विषयांवर भाषण करणे व स्केटिंगची आवड आहे. अल्पवयात पाणी बचत, आॅक्सिजन, वृक्षसंवर्धन, शिक्षण यासह विविध सामाजिक विषय हाताळल्याबद्दल तिच्या या उपक्रमाबद्दल आदिश्रीचे कौतुक होत आहे.

टॅग्स :NashikनाशिकInternetइंटरनेट