शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

गौरी पटांगणावर ‘गोवऱ्या’ दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2019 01:06 IST

होळी (हुताशनी) पौर्णिमेला अवघ्या आठवड्याभराचा कालावधी शिल्लक असून, त्या पार्श्वभूमीवर गंगाघाटावरील गौरी पटांगणावर आदिवासी खेड्यापाड्यातून गौरी विक्रेते आदिवासी बांधव दाखल झालेले आहेत.

ठळक मुद्देहोलिकोत्सव : गोवऱ्या खरेदीसाठी लगबग

पंचवटी : होळी (हुताशनी) पौर्णिमेला अवघ्या आठवड्याभराचा कालावधी शिल्लक असून, त्या पार्श्वभूमीवर गंगाघाटावरील गौरी पटांगणावर आदिवासी खेड्यापाड्यातून गौरी विक्रेते आदिवासी बांधव दाखल झालेले आहेत. आठवड्याभरातच होळीचा सण असल्याने गोवºया खरेदीसाठी ठिकठिकाणच्या मित्रमंडळाच्या कार्यकर्त्यांची गोवºया खरेदीसाठी लगबग सुरू झाली असल्याचे दिसून येते. गेल्या अनेक वर्षांपासून या पटांगणावर गोवºया विक्री केल्या जात असल्याने या पटांगणाला गौरी पटांगण असे नाव पडलेले होते. दरवर्षी होळी सणाच्या पंधरवड्यापूर्वीच पेठ, हरसूल, दिंडोरी, त्र्यंबकेश्वर, वणी, करंजाळी या आदिवासी खेड्यापाड्यातून आदिवासी बांधव थापलेल्या तसेच रानावनातून वेचलेल्या रानशेणी गोवºया विक्रीसाठी आणतात.गौरी पटांगणावर गोवºया विक्रेते दाखल झाले असून, रानशेणी गोवºया ५०० रुपये पोते, तर २० रुपये वाटा याप्रमाणे विक्री केल्या जात आहेत, तर हाताने थापलेल्या गोवºया ५०० रुपये शेकडा दराने विक्री केले जात असल्याचे वणी येथून गोवºया विक्रीसाठी आलेल्या सीताराम गायकवाड यांनीसांगितले.येत्या बुधवारी (दि.२०) होळी असल्याने त्या पार्श्वभूमीवर विविध ठिकाणच्या मित्रमंडळाच्या कार्यकर्त्यांनी गंगाघाटावर येऊन गोवºया खरेदीचे काम सुरू केले आहे, तर काहीजण थेट खेड्यापाड्यात जाऊन गोवºया खरेदी करत आहेत.गोदाघाटावर दरवर्षी मोठ्या प्रमाणात गोवºया आणल्या जातात. मात्र यंदा कमी प्रमाणात गोवºया येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. नाशिकलगतच्या खेडेगाव आणि आदिवासी भागातून अनेक गोवºया विक्रीसाठी आठ-दहा दिवस आधीच मुक्कामी येतात. यंदा आदिवासी भागातून गोवºया घेऊन येणाऱ्यांची संख्या कमी झाल्याचे दिसते.

टॅग्स :NashikनाशिकHoliहोळी