शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

भातखळ्यात बिबट्याच्या हल्ल्यात गाय ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2020 00:03 IST

त्र्यंबकेश्वर : येथील ब्रह्मगिरीच्या रस्त्यावर मध्यभागी असलेल्या भातखळ्याजवळील मुक्तादेवीच्या मंदिराजवळ रात्रीच्या सुमारास बिबट्याने एका गायीवर झडप घालून ठार केले. यासंदर्भात यांच्याशी या संदर्भात चर्चा केली असता गायीला बिबट्यानेच ठार केले असावे याबाबत दुजोरा दिला.

ठळक मुद्दे गायीला बिबट्यानेच ठार केल्याचे विभागीय वनपरिक्षेत्र अधिकारी कैलास अहिरे यांनी सांगितले.

लोकमत न्यूज नेटवर्कत्र्यंबकेश्वर : येथील ब्रह्मगिरीच्या रस्त्यावर मध्यभागी असलेल्या भातखळ्याजवळील मुक्तादेवीच्या मंदिराजवळ रात्रीच्या सुमारास बिबट्याने एका गायीवर झडप घालून ठार केले. यासंदर्भात यांच्याशी या संदर्भात चर्चा केली असता गायीला बिबट्यानेच ठार केले असावे याबाबत दुजोरा दिला.भातखळ्याजवळ गाय मृतावस्थेत आढळून आली. तिच्या मान व पोटाला चावा घेतल्याच्या जखमा आढळून आल्या आहेत. त्या बघून गायीला बिबट्यानेच ठार केल्याचे विभागीय वनपरिक्षेत्र अधिकारी कैलास अहिरे यांनी सांगितले.त्र्यंबकेश्वर तालुक्यात व परिसरात बिबटे, तरस, मोर, ससे व रानडुकरे आदी मोठ्या प्रमाणात आहेत. वन्यप्राण्यांसाठी जंगलात वनतळे, जलाशय राखून ठेवले आहेत. जंगलात नजीकच्या गावातील मोकाट जनावरे चरण्यासाठी गेली की ते अशा बिबट्यांच्या किंवा रानडुकरांच्या शिकार होतात. जंगल परिसर वन्यप्राण्यांसाठी संरक्षित असतो. यास्तव मालकांनी आपल्या जनावरांना मोकाट न सोडता गावातच चारावे, असे आवाहन वनपरिक्षेत्र अधिकारी अहिरे यांनी केले आहे.

टॅग्स :forestजंगलleopardबिबट्या