शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

वेळुंजेत तहसीदारांनी केली नुकसान झालेल्या शेतीची पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2019 18:14 IST

वेळुंजे : अतिपावसाने त्र्यंबकेश्वरसह तालुक्या अत्यंत बिकट परिस्थिती झाली आहे काही पिकं उभी होती ती पूर्ण काळी पडली आहे, तर कापायला आलेली उभी पीकाचे दाणे खडून गेलेली आहे,

ठळक मुद्देतहसीलदार व कृषीअधिकारी, गटविकास अधिकारी यांनी पाहणी दौरे

वेळुंजे : अतिपावसाने त्र्यंबकेश्वरसह तालुक्या अत्यंत बिकट परिस्थिती झाली आहे काही पिकं उभी होती ती पूर्ण काळी पडली आहे, तर कापायला आलेली उभी पीकाचे दाणे खडून गेलेली आहे,त्र्यंबकेश्वर तालुक्याच्या दृष्टीने वेळुंजेत सर्वात मोठे भात क्षेत्र असून 90त्न नुकसान झाले आहे. त्याच पाशर््वभूमीवर आज तालुक्यातील तहसीलदार व कृषीअधिकारी, गटविकास अधिकारी यांनी पाहणी दौरे केले.वेळुंजे त्र्यंबकेश्वर येथे पावसाने नुकसान झालेल्या भागाचे निरीक्षण करताना तहसिलदार दिपक गिरासे, कृषीधिकारी वळवी, मंडळ अधिकारी हेमंत कुलकर्णी, कृषी सहाय्यक प्रमोद ढोकचौळे, सरपंच गोपाळा उघडे, नवनाथ बोडके, बाळू बोडके, सोनू बोडके, रंगनाथ काशीद, नंदू बोडके आदी उपस्थित होते.यावेळी सर्व यंत्रणा कामाला लावली असून नुकसान झालेले क्षेत्र नुकसान भरपाईत कसे येईल याकडे संपूर्ण लक्ष दिले जाईल, व आम्ही सर्व अधिकारी यावर नजर ठेवून असल्याचे प्रतिपादन यावेळी मा तहसीलदार यांनी केले.अतिपावसाने त्र्यंबकेश्वर सह तालुक्यात अत्यंत बिकट परिस्थिती आहे , पावसाने शेतीची पार नासाडी करून टाकली आहे तरी प्रशासन हे काळजी घेत आहे परंतु सगळे नुकसान ग्रस्त कसे बसतील याच्या कडे प्रशासनाने लक्ष घालावे , अशी विनंती शिवसेनाच्या वतीने प्रशासनाला केली आहे,- समाधान बोडके पाटील, शिवसेना समन्वयक, त्र्यंबकेश्वर.तालुक्यातील सर्व यंत्रणा कामाला लावली आहे, यातून कोणीही नुकसान ग्रस्त वंचित राहणार नाही. याची काळजी आम्ही तालुक्या स्तरावर घेत आहोत. तरी शेतकर्यांनी सहकार्य करून योग्य ते पंचनामे करू घ्यावे,- दिपक गिरासे, तहसीलदार, त्र्यंबकेश्वर.

 

टॅग्स :FarmerशेतकरीRainपाऊस