शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

पती-पत्नीच्या भांडणात युवकाने गमावला जीव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2018 01:32 IST

पिण्याचे पाणी देण्याच्या कारणावरून पती-पत्नीचे भांडण सुरू असताना भांडण करू नका असे समजावून सांगण्यासाठी गेलेल्या युवकाचा दोघांनी केलेल्या जबर मारहाणीत मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी (दि़२२) रात्रीच्या सुमारास आगरटाळळी येथील सम्राटनगरमध्ये घडली़ विजय रमेश सूर्यवंशी (३०, रा़ आगरटाकळी) असे खून केलेल्या युवकाचे नाव आहे़ या प्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात दोन संशयितांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़

नाशिकरोड : पिण्याचे पाणी देण्याच्या कारणावरून पती-पत्नीचे भांडण सुरू असताना भांडण करू नका असे समजावून सांगण्यासाठी गेलेल्या युवकाचा दोघांनी केलेल्या जबर मारहाणीत मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी (दि़२२) रात्रीच्या सुमारास आगरटाळळी येथील सम्राटनगरमध्ये घडली़ विजय रमेश सूर्यवंशी (३०, रा़ आगरटाकळी) असे खून केलेल्या युवकाचे नाव आहे़ या प्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात दोन संशयितांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़  पाथर्डी गावातील संशतिय खंडू हरी गांगुर्डे व त्याच्या पत्नीचे रात्री १० वाजेच्या सुमारास पाणी पिण्यासाठी देण्याच्या कारणावरून भांडण सुरू होते़ त्यावेळी शेजारी राहणाºया विजय सूर्यवंशी हा तिथे गेला व भांडण करू नका, असे समजावून सांगू लागला़ त्यास महिलेचा पती खंडू गांगुर्डे याने गालात चापट मारली़, तर शेजारी असलेला संशयित पांडूरंग ऊर्फ पांड्या जाधव याने विजयच्या गालाजवळ व डोक्यात मागील बाजूने लाकडी दांडा मारून हातगाड्यावर ढकलून दिले़ या मारहाणीमध्ये गंभीर जखमी झालेल्या विजय सूर्यवंशी याचा मृत्यू झाला़  दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त श्रीकृष्ण कोकाटे, सहायक पोलीस आयुक्त मोहन ठाकूर, पोलीस निरीक्षक महेंद्र चव्हाण यांच्यासह अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले होते़ या प्रकरणी सूरज बबन सूर्यवंशी यांच्या फिर्यादीवरून संशयित खंडू हरी गांगुर्डे (५०) व पांडूरंग जाधव (२०) विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयCrimeगुन्हा