शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

देशमाने परिसरातील कांद्याचे पीक धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2020 17:53 IST

लोकमत न्यूज नेटवर्क देशमाने : परिसरात पूर्वा नक्षत्राच्या पावसाने जोरदार हजेरी लावल्याने कांदा रोपे अन लागवड केलेल्या कांद्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. आता तर लाल व उन्हाळ कांदा बियाणांची टंचाई निर्माण झाल्याने तिप्पट दराने कांदा बियाणे विकली जात आहे.

ठळक मुद्दे कंपनी बियाणे तिप्पट दराने घेण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कदेशमाने : परिसरात पूर्वा नक्षत्राच्या पावसाने जोरदार हजेरी लावल्याने कांदा रोपे अन लागवड केलेल्या कांद्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. आता तर लाल व उन्हाळ कांदा बियाणांची टंचाई निर्माण झाल्याने तिप्पट दराने कांदा बियाणे विकली जात आहे.खरीप हंगामात परिसरात मका, सोयाबीन, बाजरी आदी पिकाबरोबर नगदी पिकात पोळ (लाल) कांद्याची देखील लागवड केली जाते. मात्र सतत बदलते हवामान व अती पर्जन्यामुळे कांदा रोप व लागवड केलेल्या कांद्यावर मूळकूज व करपा रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाल्याने पीक नष्ट झाली आहे. तर टाकलेली कांदा रोपे सडून पातळ झाल्याने शेतकरी वर्ग संकटात सापडला आहे.तणांचा प्रादुर्भाव देखील मोठया प्रमाणात वाढला आहे. चालू हंगामात अनेक शेतकऱ्यांकडे कांदा बियाणे अत्यंत कमी प्रमाणात उपलब्ध होते. परिणामी मिळेल तेथे व कंपनी बियाणे तिप्पट दराने घेण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.दरम्यान वाचलेली कांदा रोपे व कांद्याचे पीक जतन करण्यासाठी विविध महागडे रासायनिक औषधांची फवारणी करताना शेतकरी वर्ग दिसत आहे. 

टॅग्स :onionकांदाFarmerशेतकरी