शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

नगरसेवक डॉ दीपाली कुलकर्णी यांनी स्वखर्चाने गाजर गवत काढण्यास सुरुवात केली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2020 15:55 IST

इंदिरानगर : महापालिकेच्या मोकळ्या जागेतील गाजर गवत कोण काढणार हा प्रश्न सुटत नसल्याने अखेर प्रभाग क्रमांक तीस चे नगरसेवक ...

ठळक मुद्देमोकळ्या जागेत मोठ्या प्रमाणात गाजवत वाढले आहे

इंदिरानगर : महापालिकेच्या मोकळ्या जागेतील गाजर गवत कोण काढणार हा प्रश्न सुटत नसल्याने अखेर प्रभाग क्रमांक तीस चे नगरसेवक डॉ दीपाली कुलकर्णी यांनी स्वखर्चाने गाजर गवत काढण्यास सुरुवात केली आहेदिवाळीचा सण सुरू झाल्याने पालिकेच्या मोकळ्या जागेतील गाजर गवत काढण्यासाठी उद्यान विभागाला सांगून सुद्धा परिस्थिती जैसे थेच आहे तसेच पूर्व प्रभाग सभेत प्रभागांमध्ये उद्यान व मोकळ्या जागेत मोठ्या प्रमाणात गाजवत वाढले आहे त्यावरून प्रशासनाला धारेवर धरण्यात आले होते कारण की उद्यान विभाग आणि बांधकाम विभाग एकमेकांवर गाजर गवत काढण्याची जबाबदारी ढकलत असल्याने उद्यान व महापालिकेच्या मोकळ्या जागेत मोठ्या प्रमाणात गाजर गवत वाढले आहे त्यामुळे बालगोपाळांना खेळण्यासाठी अडचण निर्माण होत असल्याची तक्रार प्रभागातील नागरिकांनी नगरसेवक कुलकर्णी यांच्याकडे केली तातडीने याची दखल घेत महारुद्र कॉलनी अरुणोदय सोसायटी चिंतामणी कॉलनी सन्मित्र वसाहत परब नगर येथील स्वामी समर्थ मंदिर परिसर त्याठिकाणचे दोन कामगार लावून मशीनद्वारे गाजर गवत स्वखर्चाने नगरसेवक कुलकर्णी यांनी काढले आहेचौकट : महापालिकेच्यावतीने गाजर गवत काढण्यात येत नसल्याने प्रभागाचे नगरसेवकांना स्वखर्चाने गाजरगवत काढावे लागत आहे तसेच महापालिकेच्यावतीने काही ठिकाणी तन नाशक मारून सुद्धा गाजर गवत जैसे तेच असल्याने तन नाशक वर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे 

 

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाHealthआरोग्य