शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

अतिक्रमणधारकांवर मनपाची कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2020 01:08 IST

त्रिमूर्ती चौक, दत्तमंदिर चौक परिसरात रस्त्यावर फळ विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या विक्रेत्यांवर मनपाच्या अतिक्रमण विभागाने कारवाई केली. दरम्यान, यावेळी भाजीविक्रेते व मनपा कर्मचारी यांच्यात वाद निर्माण झाल्याने काहीकाळ तणाव निर्माण झाला होता.

ठळक मुद्देसिडकोतील घटना । भाजीविक्रेते व मनपा कर्मचारी यांच्यात वाद

सिडको : त्रिमूर्ती चौक, दत्तमंदिर चौक परिसरात रस्त्यावर फळ विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या विक्रेत्यांवर मनपाच्या अतिक्रमण विभागाने कारवाई केली. दरम्यान, यावेळी भाजीविक्रेते व मनपा कर्मचारी यांच्यात वाद निर्माण झाल्याने काहीकाळ तणाव निर्माण झाला होता.याबाबत सविस्तर वृत्त असे की, मनपा अतिक्रमण विभागातर्फे नागरिकांच्या तक्रारीनंतर कर्मयोगीनगर ते गोविंदनगरमार्गे त्रिमूर्ती चौक या भागात अतिक्रमण मोहीम राबविण्यात आली. यावेळी दत्त मंदिर चौक येथे अतिक्रमण विभागाचे पथक आले असता त्यांनी रस्त्यावर उभ्या असलेल्या फळविक्रेत्यांवर जप्तीची कारवाई करण्यास सुरुवात केली असता विक्रेत्यांना या गोष्टीचा राग येऊन त्यांनी थेट मनपा कर्मचारी यांना शिवीगाळ करत धक्काबुक्की करण्यास सुरुवात केली. काहीकाळ चाललेल्या या वादावादीनंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मध्यस्थीनंतर हा वाद मिटला. यावेळी मनपा सिडको विभागीय अधिकारी डॉ. मयूर पाटील, कार्यालयीन अधीक्षक दशरथ भवर, अतिक्रमण पथक प्रमुख एस. एस. शिंदे यांच्यासह अतिक्रमण विभागाचे सुमारे वीस कर्मचारी या मोहिमेत उपस्थित होते.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाcidcoसिडकोEnchroachmentअतिक्रमण