शहरं
Join us  
Trending Stories
1
"PM मोदी खूप मोठी चूक करतायेत, जाणूनबुजून..."; इस्त्रायल-इराण तणावावर अबू आझमी संतापले
2
सुधाकर बडगुजरांच्या भाजप प्रवेशाला लागणार मुहूर्त; पदाधिकाऱ्यांचा विरोध मावळला
3
विहीण बाईंवर जीव जडला, बायको वाटू लागली अडचण! पतीने केलेलं कृत्य ऐकून बसेल धक्का 
4
इराण-इस्रायल संघर्षामुळे सोन्याचे दर भडकले! आठवड्यात ३,६४५ रुपयांची वाढ; आजचे दर काय?
5
मैत्रीला धोका? ७३% मित्र पैसेच परत करत नाहीत; तुम्हीही 'या' चुकीला बळी पडलाय का?
6
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
7
Mumbai: मुंब्रा दुर्घटनेची माहिती असल्यास रेल्वेला कळवा, प्रशासनाचे नागरिकांना आवाहन!
8
सोमनाथसोबत खरंच लग्न केलं? अखेर राजेश्वरी खरातचा मोठा खुलासा, म्हणाली- "लवकरच मी गुड न्यूज.."
9
'टीम इंडिया'तून वगळलेल्या सरफराज खानचे 'वनडे स्टाईल' शतक, बुमराहला एकही विकेट नाही, ऋतुराजही अपयशी
10
दिवसा काम, रात्री अभ्यास! मोबाईल कव्हर विकणारा रोहित होणार डॉक्टर; NEETमध्ये रचला इतिहास
11
दोन्ही पत्नी अन् आता गर्लफ्रेंडही हिंदू, मग मुलांची नावं मुस्लिमच का? आमिर खान म्हणाला...
12
काव्या मारनसोबतच्या अफेअरच्या चर्चांवर संगीतकार रविचंदरने सोडलं मौन; म्हणाला, "लग्न...?"
13
'फादर्स डे': विराट कोहलीसाठी लेक वामिकाने बनवलं खास ग्रिटींग कार्ड, लिहिलाय खास संदेश
14
परिसरात किती पाणी भरलंय? लगेच कळणार; शहरात रडार लेव्हल ट्रान्समीटर बसवले!
15
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
16
इराण-इस्त्रायल युद्धात पाकिस्ताननं घेतली भूमिका; मुस्लीम देशांना एकजूट होण्याचं आवाहन
17
जावेसमोर पतीची चप्पल मांडीखाली लपवली अन् फसली; पतीची हत्या करुन मृतदेहाचे तुकडे लपवले खड्ड्यात
18
बेडरूममधल्या 'या' ३ गोष्टी लगेचच फेका; श्वास घेण्यास त्रास आणि रात्रीची झोपही होईल खराब
19
Mumbai Local: मुंबई लोकलमध्ये आता ज्येष्ठ नागरिकांचा डबा
20
पाक सीमेजवळ विमानांचे उड्डाण धोक्याचे, ४६५ वेळा जीपीएसमध्ये छेडछाडीच्या घटना!

CoronaVirus News: नाशिकमध्ये तरुणाच्या मृत्यूने अख्खे गाव झाले क्वॉरंटाइन

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2020 02:59 IST

ग्रामस्थ कळत न कळत त्याच्या संपर्कात आल्याने अखेर अख्ख्या गावावर क्वॉरंटाइन होण्याची वेळ

नाशिक : लॉकडाऊनच्या काळात गरज म्हणून घराकडे पायी निघालेल्या परप्रांतीयांना त्यांच्या मूळ गावी पोहोचविणाऱ्या बागलाण तालुक्यातील एक युवकच बाधित झाला. परंतु लक्षणे निदर्शनास न आल्याने त्याच्यावर वेळीच उपचार होऊ शकले नाही, दुर्दैवावे त्याचा कोरोनाने बळी घेतला. मात्र ग्रामस्थ कळत न कळत त्याच्या संपर्कात आल्याने अखेर अख्ख्या गावालाच क्वॉरंटाइन होण्याची वेळ आली आहे.सध्या ग्रामीण भागात सर्वाधिक बाधितांची संख्या जायखेड्यात आहे. तरूणाच्या मृत्यूनंतर तपासणीत ५५ व्यक्ती बाधित आढळल्याने प्रादुर्भाव वाढू नये म्हणून रुग्णाच्या घरापासून शंभर मीटरपर्यंत कन्टेन्मेंट झोन जाहीर केल्याने अख्खे गावच क्वॉरंटाइन झाले आहे. वाहनचालक असलेल्या येथील तरुणाने लॉकडाऊनच्या काळात अनेकांना मूळ गावी पोहोचविण्याचे काम केले. मात्र तो स्वत:च कोरोनाच्या विळख्यात सापडला. उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला. ७४ वैद्यकीय पथकांमार्फत प्रत्येकाची घरोघरी जाऊन तपासणी केली जात असून, शुक्रवारपर्यंत साडेचार हजार नागरिकांची तपासणी झाली.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या