शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus : धक्कादायक! नाशिक शहरात कोरोनाचा पहिला बळी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2020 12:22 IST

नाशिक शहरातील हा कोरोनाचा पहिला बळी ठरला आहे. महापालिकेच्या वतीने पुणे मार्गावर घर सर्वेक्षण करताना ही महिला आढळली होती.

नाशिक-  शहरातील एका महिलेचा 2 मे रोजी शासकीय रुग्णालयात मृत्यू झाला होता. तिचा मृत्यूपूर्वी घेतलेला तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याने नाशिक शहरातील हा कोरोनाचा पहिला बळी ठरला आहे. महापालिकेच्या वतीने पुणे मार्गावर घर सर्वेक्षण करताना ही महिला आढळली होती. तिची प्रसूती धोकादायक असल्याचे लक्षात आल्यानंतर महापालिकेच्या वतीने तिला आडगाव येथील रुग्णालयात तातडीने दाखल होण्यास गेल्या 24 एप्रिल रोजी सांगण्यात आले होते.मात्र ही महिला दाखल झाली नव्हती मात्र 2 मे रोजी ती जिल्हा शासकीय रुग्णलयात दाखल झाल्यानंतर अवघ्या काही तासात तिचा मृत्यू झाला. मात्र त्यापूर्वी तिची कोरोना तपासणी करण्यात आली होती आज सकाळी हा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने शहरात पहिल्या कोरोना बळीची नोंद झाली आहे. मनपाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ राजेंद्र त्र्यंबके यांनी ही माहिती दिली. सदरच्या महिलेला कोरोना संसर्ग कसा झाला याची माहिती घेण्याचे काम सध्या सुरू आहे. त्यानंतर तिच्या संपर्कात आलेल्या जोखमीच्या व्यक्तींची माहिती संकलित केली जात आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस