शहरं
Join us  
Trending Stories
1
गोंधळात गोंधळ: ससूनमधील गैरप्रकाराच्या चौकशीसाठी SIT, मात्र अध्यक्षावरच आहेत भ्रष्टाचाराचे आरोप!
2
ताज हॉटेल अन् विमानतळ बॉम्बने उडवणार; मुंबई पोलिसांना आला धमकीचा फोन
3
'अब की बार...४०० पार' घोषणेचा निवडणुकीत फटका बसला; भुजबळांनी जाहीरपणे दिली कबुली
4
"4 जूनला आमचे सरकार येणार अन् 5 जुलैला तुमच्या खात्यात 8500 रुपये टाकणार"- राहुल गांधी
5
"आम्ही पाठिंबा दिला होता, त्यामुळे..."; निवडणूक संपताच महाविकास आघाडीत फूट?
6
विभव कुमार यांचे सर्व युक्तिवाद निष्फळ, स्वाती मालिवार मारहाण प्रकरणी जामीन अर्ज फेटाळला
7
‘‘हिट अँड रन’ प्रकरणात महायुतीतील सत्ताधारी आमदार- मंत्री आरोपींचे ‘गॉडफादर‘,’’ काँग्रेसचा गंभीर आरोप
8
विधानसभेत भाजपा किती जागा लढवणार, मित्रपक्षांना काय देणार? भुजबळांच्या दाव्यानंतर फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
9
Fact Check: राहुल आणि सोनिया गांधींच्या सेल्फीमध्ये येशू ख्रिस्ताचा फोटो नाही
10
किमान आता तरी कोणती कारणं सांगू नका; वसीम अक्रमने भारतीय खेळाडूंची उडवली खिल्ली
11
विरोधक पुन्हा एकवटणार, 1 जून रोजी INDIA आघाडाची दिल्लीत बैठक, जाणून घ्या कारण...
12
Hardik Pandya नक्की कुठेय? टीम इंडियासोबत USA ला गेला नाही; मोठी अपडेट समोर
13
फोन जप्त करून राजीनामा घ्या; दमानियांचा हल्लाबोल: खुलासा करत अजित पवार म्हणाले...
14
आता ओडिशात मिळणार मोफत वीज, मुख्यमंत्री नवीन पटनायक यांची मोठी घोषणा
15
कर्नाटक सेक्स स्कँडलमधील मुख्य आरोपी भारतात येणार; ३१ मे रोजी SIT ला सामोरं जाणार
16
रायफलने डीजे ऑपरेटरच्या छातीत मारली गोळी; मद्यपानानंतर झालेल्या भांडणात तरुणाची हत्या
17
Tata Altroz ​​Racer चा टीझर रिलीज, पुढच्या महिन्यात होणार लाँच, किती असेल किंमत?
18
तुम्ही आंधळे आहात का? तुमच्यावर विश्वास नाही म्हणत कोर्टानं गुजरात सरकारला फटकारलं
19
"अडवाणी पाकिस्तानी आहेत, भारतात येऊन स्थायिक झाले", राबडी देवींचा भाजपावर निशाणा
20
अंबाती रायुडूला RCB चा माजी खेळाडू Live Show मध्ये 'Joker' म्हणाला, मयांतीने मुद्दा छेडला अन्... 

Coronavirus : बिल देण्यास टाळाटाळ; नाशिकला २ कोविड रुग्णालयांची मान्यता रद्द

By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2021 9:39 AM

नाशिकरोड येथील आणखी एक रुग्णालय रडारवर असून त्याच्यावरही लवकरच कारवाई करण्यात येाणार आहे. 

नाशिक : अवाजवी बिल आकारणी तसेच महापालिकेकडून मागणी करूनही बिलांची माहिती न दिल्याचा ठपका ठेवून महापालिकेने दोन रुग्णालयांची कोविड मान्यता रद्द करण्याची कारवाई केली. वैद्यकीय अधिक्षक डॉ. बापुसाहेब नागरगोजे यांनी ही माहिती दिली. नाशिकरोड येथील आणखी एक रुग्णालय रडारवर असून त्याच्यावरही लवकरच कारवाई करण्यात येाणार आहे. गंगापूर रोडवरील मेडीसिटी आणि पंचवटीतील रामालयम रुग्णालयांची कोविड मान्यता रद्द करण्यात आली आहे. या ठिकाणी बिल देण्यास टाळाटाळ होत होती. त्यांच्यावर फौजदारी कारवाई देखील कारवाई करण्यात येणार असल्याचे  आयुक्त कैलास जाधव यांनी  सांगितले. राज्य सरकारने कोरोना उपचाराचे दर ठरवून दिले असून, त्यानुसार बील आकारले जाते किंवा नाही, यासाठी पालिकेने लेखापरीक्षक नियुक्त केले आहेत. यात मेडीसीटी आणि रामायलम रुग्णालयाकडून बिले देण्यास सतत टाळाटाळ होत असल्याचे आढळून आले. त्यानंतर त्यांची कोविड रुग्णालयांची मान्यता रद्द करण्यात आली, अशी माहिती मुख्य लेखा परीक्षक सोनकांबळे यांनी दिली. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याNashikनाशिकhospitalहॉस्पिटल