शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

देवळालीत कोरोनाचा पहिला बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2020 23:20 IST

देवळाली कॅम्प : शहराच्या मिठाई स्ट्रीट परिसरात एका ६५ वर्षीय महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून, प्राप्त झालेल्या ३२ पैकी दहा जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने कॅन्टोन्मेंट बोर्डाकडून तत्काळ बाधित आढळलेल्या परिसरात सॅनिटायझेशन सुरू करण्यात आले आहे.

ठळक मुद्देपोलिसांनी कंटेन्मेंट झोन जाहीर करून संबंधित परिसर सील केला

देवळाली कॅम्प : शहराच्या मिठाई स्ट्रीट परिसरात एका ६५ वर्षीय महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून, प्राप्त झालेल्या ३२ पैकी दहा जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने कॅन्टोन्मेंट बोर्डाकडून तत्काळ बाधित आढळलेल्या परिसरात सॅनिटायझेशन सुरू करण्यात आले आहे.देवळाली कॅम्प परिसरात दोन महिन्यांपूर्वी लष्करातील मेजर दर्जाच्या अधिकाऱ्याच्या निवासस्थानी काम करणाºया इसमास कोरोनाची लागण झाल्यानंतर कॅन्टोन्मेंट प्रशासन व पोलिसांनी कंटेन्मेंट झोन जाहीर करून संबंधित परिसर सील केला होता. लॉकडाऊनचे तंतोतंत पालन होत असल्याने शहरात कोरोनाचा संसर्ग रोखला गेला होता. मात्र अनेक रस्ते खुले केल्याने शहर परिसरात तब्बल आठ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहे.

टॅग्स :Deathमृत्यूcorona virusकोरोना वायरस बातम्या