शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

Corona Virus : कोरोनाच्या निर्बंधात 30 नोव्हेंबरपर्यंत वाढ, केंद्र सरकारचा आदेश जारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2021 17:21 IST

आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 अन्वये केंद्र सरकारने 28 नोव्हेंबर रोजी परिपत्रक काढून कोविड संदर्भातील निर्बंधांचे आदेश जारी केले आहेत.

नवी दिल्ली - देशात कोरोनाची परिस्थिती आटोक्यात आली असून मिशन बिगेन अंतर्गत सर्वच उद्योग आणि कारभार सुरू झाला आहे. मात्र, अद्यापही कोरोनाचे रुग्ण आढळून येत असल्याचे केंद्र सरकारने कोविड 19 च्या नियमावलींचे पालन करण्याचे निर्देश संबंधित यंत्रणांना आणि नागरिकांना दिले आहेत. त्याचा पार्श्वभूमीवर कोविड संदर्भातील नियमावलींचे पालन करणे बंधनकारक असून केंद्र सरकारने 30 नोव्हेंबरपर्यंत कोविडचे निर्बंध वाढवले आहेत. 

आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 अन्वये केंद्र सरकारने 28 नोव्हेंबर रोजी परिपत्रक काढून कोविड संदर्भातील निर्बंधांचे आदेश जारी केले आहेत. त्यानुसार, आरोग्य मंत्रालयाच्या 21 सप्टेंबर 2021 च्या आदेशाचे पालन यापुढेही करणे बंधनकारक असणार आहे. केंद्राचे सचिव अजय कुमार भाला यांच्या सहीने हे पत्रक जारी करण्यात आले आहे. यापूर्वी 28 सप्टेंबर रोजी परिपत्रक काढून सरकारने 30 ऑक्टोबर पर्यंत कोविडचे निर्बंध वाढवले होते. आता, हे निर्बंध 30 नोव्हेंबरपर्यंत वाढविण्यात आले आहेत.  दरम्यान, सध्या देशभरात सण-उत्सवाचे वातावरण असून दिवाळी अवघ्या काही दिवसांवर आहे. त्यामुळे, बाजारातही गर्दी वाढत असून सार्वजनिक ठिकाणी लोकांची वर्दळ दिसत आहे. त्यामुळेच, सरकारने कोविड संदर्भातील निर्बंध कायम ठेवले असून सार्वजनिक कार्यक्रम, मोर्चे, आंदोलने यांना बंदीच असणार आहे.    

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसCentral Governmentकेंद्र सरकार