शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
2
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!
3
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
4
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
5
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
6
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
7
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
8
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
9
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
10
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
11
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
12
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
13
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
14
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
16
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
17
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
18
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
19
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
20
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?

कोरोनाच्या धसक्याने शेकडो कोंबड्या रस्त्यावर फेकल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2020 14:14 IST

वेळुंजे (त्र्यंबकेश्वर) : कोरोनोच्या धसक्याने त्र्यंबकेश्वर तालुक्यातील तोरंगण घाटात शेकडो कोंबड्या मृत अवस्थेत आढळल्या आहेत.

वेळुंजे (त्र्यंबकेश्वर) : कोरोनोच्या धसक्याने त्र्यंबकेश्वर तालुक्यातील तोरंगण घाटात शेकडो कोंबड्या मृत अवस्थेत आढळल्या आहेत. नाशिक - जव्हार हा रस्त्यावर ये -जा करणाऱ्या वाहनामधून कोंबड्या फेकल्याचे समजते. कोरोनाने अवघ्या जगाला दहशतीखाली आणले आहे. त्यात जेव्हा लोकांना कळले की बॉयलर कोंबड्या व अंडी यांच्यापासून हा आजार वाढत आहे.तेव्हापासून ग्रामीण भागात लोकांनी बॉयलर कोंबड्या खाणे टाळले आहे. त्यामुळे बॉयलर कोंबड्या उत्पादक व पोल्ट्री फार्मवाल्यांचे अतोनात नुकसान झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. सदरील प्रकाराने तोरंगण येथील नागरिकांमध्ये घाबराट पसरली असून यावर कार्यवाही करण्याची मागणी ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.  ----------------------गेल्या काही दिवसात असे लक्षात आले आहे की तोरणंगण घाटात मृत कोंबड्या टाकल्या आहेत. हा प्रकार अत्यंत संताप जनक आहे.- महेंद्र खोटरे, स्थानिक नागरिक

टॅग्स :Nashikनाशिक