शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

वडाळ्यातही आढळला कोरोना रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2020 00:10 IST

शहरातील दाट लोकवस्तीचा परिसर असलेल्या वडाळा गावठाणमधील एका सोसायटीमधील एक ४५ वर्षीय पुरुष कोरोनाबाधित आढळून आला आहे. यामुळे आता महापालिका प्रशासनाने हा संपूर्ण परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित केला आहे. सुदैवाने मागील आठवडाभरापासून ही कोरोनाबाधित व्यक्ती जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना कक्षात उपचारार्थ दाखल असल्याची माहिती मनपा आरोग्य विभागाच्या सूत्रांनी दिली. मनपा हद्दीतील कोरोनाबाधितांची संख्या आता ४८ वर पोहोचली आहे.

इंदिरानगर : शहरातील दाट लोकवस्तीचा परिसर असलेल्या वडाळा गावठाणमधील एका सोसायटीमधील एक ४५ वर्षीय पुरुष कोरोनाबाधित आढळून आला आहे. यामुळे आता महापालिका प्रशासनाने हा संपूर्ण परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित केला आहे. सुदैवाने मागील आठवडाभरापासून ही कोरोनाबाधित व्यक्ती जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना कक्षात उपचारार्थ दाखल असल्याची माहिती मनपा आरोग्य विभागाच्या सूत्रांनी दिली. मनपा हद्दीतील कोरोनाबाधितांची संख्या आता ४८ वर पोहोचली आहे.शहराचा गावठाण व अत्यंत दाट लोकवस्तीचा परिसर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जुने नाशिकनंतर आता वडाळागावातदेखील कोरोनाने शिरकाव केला आहे. यामुळे आता परिस्थिती गंभीर बनत चालली असून, नागरिकांनी लॉकडाउनचे सर्व नियम पाळणे बंधनकारक आहे. बाधिताच्या घराच्या परिसराकडे जाणारे सर्व रस्ते सील केले गेले आहे. तसेच वडाळागावात येणारा मुख्य रस्तादेखील जामा गौसिया मशिदीपासूनच बंद करण्यात आला आहे. एकूणचखंडेराव महाराज चौक, वडाळापोलीस चौकी, जय मल्हार कॉलनी, रजा चौक, झिनतनगर, गणेशनगर हा सगळा परिसर प्रतिबंधित झोन म्हणून सील केले आहे.

टॅग्स :Nashikनाशिकcorona virusकोरोना वायरस बातम्या