शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाने घेतले  ९० जणांचे बळी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2021 02:32 IST

काेरोना बळींनी बुधवारी (दि. २१) तब्बल ९० आकडा गाठला असून, हा आतापर्यंतच्या एका दिवसातील कोरोना बळींचा उच्चांक झाला आहेे. मंगळवारी गेलेल्या ५७ बळींच्या उच्चांकानंतर दुसऱ्याच दिवशी गेलेले हे बळी नाशिककरांच्या अंगावर शहारा आणणारे ठरले आहेत. त्यामुळे बळींची एकूण संख्या ३१२२ वर पोहोचली आहे. दरम्यान, जिल्ह्यात कोरोनाबाधितांच्या संख्येने एकूण ६२५७ पर्यंत मजल मारली आहे.

नाशिक : काेरोना बळींनी बुधवारी (दि. २१) तब्बल ९० आकडा गाठला असून, हा आतापर्यंतच्या एका दिवसातील कोरोना बळींचा उच्चांक झाला आहेे. मंगळवारी गेलेल्या ५७ बळींच्या उच्चांकानंतर दुसऱ्याच दिवशी गेलेले हे बळी नाशिककरांच्या अंगावर शहारा आणणारे ठरले आहेत. त्यामुळे बळींची एकूण संख्या ३१२२ वर पोहोचली आहे. दरम्यान, जिल्ह्यात कोरोनाबाधितांच्या संख्येने एकूण ६२५७ पर्यंत मजल मारली आहे.जिल्ह्यात नाशिक मनपा क्षेत्रामध्ये ३७३६, तर नाशिक ग्रामीणला २३१० आणि मालेगाव मनपा क्षेत्रात १३१ व जिल्हाबाह्य ८० रुग्ण बाधित आहेत. तर जिल्ह्यात नाशिक मनपा क्षेत्रात ४१, ग्रामीणला ४६, मालेगाव मनपात १ आणि जिल्हाबाह्य  २ असा एकूण ९० जणांचा बळी गेल्याने आरोग्य यंत्रणा हतबल ठरली आहे. 

ऑक्सिजनअभावी गेलेल्या मृत्यूची भर जिल्ह्यात बुधवारी बळी पडलेल्या नागरिकांमध्ये ऑक्सिजनच्या गळतीमुळे पुरेसा प्राणवायू न मिळाल्याने झालेल्या २५ मृत्यूची भर पडली आहे. त्यामुळेच  शहरातील बळींची संख्या  ४१ वर पोहोचली  असली तरी  ग्रामीणमध्ये देखील  तब्बल ४६ बळी एकाच दिवशी गेले आहेत. त्यामुळेच बुधवारी मृत्यूसंख्या ही थेट ३१२२ वर पोहोचली आहे. इतक्या मोठ्या प्रमाणातील बळींचा आकडा प्रत्येक नाशिककराच्या मनाचा थरकाप उडवणारा ठरत आहे.

टॅग्स :Nashikनाशिकcorona virusकोरोना वायरस बातम्या