शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

त्र्यंबकेश्वर तालुक्यात कोरोना जनजागृती चित्ररथ !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2020 23:34 IST

त्र्यंबकेश्वर : कोरोना विषाणूच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर त्र्यंबकेश्वर तालुक्यातील ८५ गावे वाड्यापाड्यांमध्ये जिल्हा परिषद नाशिक व पंचायत समिती यांच्या संयुक्त विद्यमाने जनजागृती चित्ररथाचे उद्घाटन जिल्हा नियोजन समिती सदस्य विनायक माळेकर यांच्या हस्ते करण्यात आले.

त्र्यंबकेश्वर : कोरोना विषाणूच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर त्र्यंबकेश्वर तालुक्यातील ८५ गावे वाड्यापाड्यांमध्ये जिल्हा परिषद नाशिक व पंचायत समिती यांच्या संयुक्त विद्यमाने जनजागृती चित्ररथाचे उद्घाटन जिल्हा नियोजन समिती सदस्य विनायक माळेकर यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी पंचायत समिती सभापती मोतीराम दिवे, गटविकास अधिकारी मधुकर मुरकुटे, माजी सभापती देवराम भस्मे, ग्रामपंचायत विस्तार अधिकारी आर. एस. पाटील, दगडू राठोड आदी उपस्थित होते. दरम्यान, कोरोना विषाणूच्या वाढत्या संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांच्या संकल्पनेतून गावोगावी कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी करण्याच्या उपाययोजना चित्ररथातून रेकॉर्डिंगमधून सांगितल्या जाणार  आहेत.  खंबाळे, वाढोली, मुळेगाव, अंजनेरी, तळवाडे आदी गावांमधून कोरोना जनजागृती रथ फिरवण्यात आला आहे. येथील लोकांना ध्वनिक्षेपकावरून कोरोनाबाबत समज -गैरसमज कोरोना हा विषय लोक गांभीर्याने घेत नसून त्याचाच परिणाम जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. विनाकारण घराबाहेर फिरू नका, फिजिकल डिस्टन्सिंग पाळा, हात स्वच्छ धुवा. सॅनिटायझरचा वापर करा, वगैरे सूचना करून जनजागृती केली.

टॅग्स :Nashikनाशिक