शहरं
Join us  
Trending Stories
1
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
2
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
3
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
4
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
5
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
6
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
7
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
8
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
9
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
10
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
11
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
12
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
13
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
14
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
15
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
16
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
17
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
18
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
19
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
20
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना आणि स्किझोफ्रेनिया ...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2020 14:02 IST

स्किझोफ्रेनिया या रुग्णांना प्रामुख्याने भास व संशय वाढण्याची लक्षणे दिसतात या काळात आजार वाढल्यामुळे काही रुग्णांना असे भास होऊ लागले आहेत की लोक मुद्दाम आपल्याला कोरोना होण्यासाठी ते जीवजंतू माझ्या अन्न पाण्यात मिसळत आहेत

ठळक मुद्देमानसिक आधारासाठी टोल फ्री हेल्पलाईन्स चालु केल्या

नाशिक : गेले काही महिने संपूर्ण जग नॉवेल कोरोना  व्हायरसच्या विळख्यात आहे. यामुळेसर्व जनजीवन विस्कळीत झाले आहे. आपल्या सर्वाच्या हयातीतली ही पहिलीच एवढी मोठी महामारी आहे. यामूळे आपल्याला अनेक नवनवीन गोष्टीना सामोरे जावे लागत आहे लौकडाऊन, सोशल डीस्टेस, क्वारेटाईन, चेहराला मास्क लावुन फिरने सॉनिटायाझर चा वापर करणे इ. यामुळे आपण कोरोनाला दुर ठेवण्यासाठी जवळ जवळ दोन महिने घरातच बसून आहोत. नोकरी नाही , काम नाही, मित्रमंडळी नाही, कटटा नाही ,गप्पा नाही ! पण सतत टीही व वृत्तपत्रामध्ये एकच बातमी करोना आता ज्या आजारापासून लांब राहण्यासाठी आपण प्रयत्न करत आहोत. त्याने हळूहळू सतत होणारी भडिमारामुळे आपल्या सर्वांच्या मनात प्रवेश केला आहे. म्हणूनच सरकारी व सामाजिक संस्थांनी मानसिक आधारासाठी टोल फ्री हेल्पलाईन्स चालु केल्या आहेत. संशोधनामध्ये देखील असे आढळले आहे की या महामारी मूळ चिंता रोग व औदासिन्याचे प्रमाण वाढले आहे.नियमित औषध उपचार चालू असल्यामुळे बहुतांश स्कीझोफ्रेनियाच्या रूग्णाची परिस्थिती,सिर असते पण लॉंकडाऊन च्या काळात गावात कडच्या, खेडोपाडाचच्यारूग्णांना वेळेवर औषधे न मिळाल्या मुळे आजार परत वाढल्या चे जाणवले. काही नाते वाईकांनी गोळ्या पुरला पाहिजे म्हणून दिवसातून तीन वेळा न देता फक्त एकदाच गोळ्या दिला. दिल्या पुरेसे औषध न मिळाल्यामुळे देखील काही रुग्णांचा आजार बडवलास्किझोफ्रेनिया या रुग्णांना प्रामुख्याने भास व संशय वाढण्याची लक्षणे दिसतात या काळात आजार वाढल्यामुळे काही रुग्णांना असे भास होऊ लागले आहेत की लोक मुद्दाम आपल्याला कोरोना होण्यासाठी ते जीवजंतू माझ्या अन्न पाण्यात मिसळत आहेत याचाच परिणाम म्हणजे इतरांसोबत वाढणारे वाद-विवाद चिडचिड आणि कधीकधी होणारी हिंसानोकरी किंवा उदरनिर्वाहाचे साधन नसल्यामुळे अनेक व्यक्ती सध्याच्या काळात घरात बसून आहेत स्किझोफ्रेनिया चा आजार वाढण्यासाठी ही परिस्थिती सुद्धा कारणीभूत ठरली आहे येण्याजाण्याचे साधन नसल्यामुळे व सरकारने जाहीर केलेल्या कडक नियमांचे पालन हे प्रत्येक सामान्य व्यक्तीला करणे शक्य होईलच असे नाही त्यामुळे अनेकांच्या मनात नियमित उपचार घेण्याची इच्छा असून सुद्धा डॉक्टर पर्यंत पोहोचणे शक्य झाले नाही पण बदलत्या काळाबरोबर आणि परिस्थितीनुरूप वागणे हे नेहमीच फायद्याचे असते त्यामुळे जसे शक्य होईल तसे प्रयत्न डॉक्टर सुद्धा करत आहेत. डॉक्टर फोनवर देखील आपली सेवा उपलब्ध करून देत आहेत टेलीकन्सल्टेशन च्या प्स मार्फत रुग्णांशी संपर्क करत आहेत कोरोना ची परिस्थिती नियंत्रणात येईपर्यंत आणि त्यापुढे सुद्धा या नवीन तंत्रज्ञानाची मदत घेऊन मानसिक आजाराने ग्रस्त असलेल्या रुग्णालयापर्यंत पोहोचवून त्यांना योग्य वेळी योग्य उपचार मिळावेत ही इच्छा आहे या तंत्रज्ञानाचे फायदे व तोटे हळूहळू समोर येतीलच पण तोवर आपल्या रुग्णाचा आजार स्टेबल राहावा व नियमित औषध उपचार चालू राहावे यासाठी नातेवाईक डॉक्टर व रुग्ण मिळून एकत्र प्रयत्न करुया हीच या जागतिक स्किझोफ्रेनिया दिनानिमित्त इच्छा व्यक्त करते. 

डॉ.ऋचा सुळे -खोत, मानसोपचार तज्ञ,नाशिक

 

 

टॅग्स :Healthआरोग्यNashikनाशिक