शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

संविधानाचा अवमान; आयुक्तालयासमोर निदर्शने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2018 01:03 IST

दिल्ली जंतरमंतर येथे संविधान जाळणाऱ्या श्रीनिवास पांडे यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, आदी मागण्यांसाठी समस्त आंबेडकरी समाजाच्या वतीने विभागीय आयुक्त कार्यालय येथे घोषणा देऊन निदर्शने करण्यात आली.

नाशिकरोड : दिल्ली जंतरमंतर येथे संविधान जाळणाऱ्या श्रीनिवास पांडे यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, आदी मागण्यांसाठी समस्त आंबेडकरी समाजाच्या वतीने विभागीय आयुक्त कार्यालय येथे घोषणा देऊन निदर्शने करण्यात आली.  दिल्ली येथे संविधान जाळणाºया समाजकंटकांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा आदी विविध मागण्यांसाठी समस्त आंबेडकरी समाज बांधवांच्या वतीने सोमवारी विभागीय आयुक्त कार्यालयावर निदर्शने करण्यात आली. उपायुक्त रघुनाथ गावडे यांना देण्यात निवेदनात म्हटले की, संविधानचा अवमान करणाºया श्रीनिवास पांडे यांचे नागरिकत्व रद्द करून देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.  निवेदनावर नगरसेवक राहुल दिवे, प्रशांत दिवे, हरिष भंडागे, आकाश भालेराव, संदीप काकळीज, अनिल आठवले, विजय वाहुळे, बिपीन कटारे, बाळासाहेब साळवे, आबा डोके, सागर जाधव, सिध्दार्थ भालेराव, दिनेश जाधव, नाजाबाई सानवणे, शांताबाई पगारे, विमल तडवी, जयश्री जाधव, शांताबाई पगारे आदींच्या सह्या आहेत.विविध मागण्याहिंदुत्वादी सनातन संस्था, शिव प्रतिष्ठान संस्था यांच्यावर बंदी आणण्यात यावी. ए.व्ही.एम. मशीनवर मतदान न घेता बॅलेट पेपरवर मतदान घेण्यात यावे, मागासवर्गीयांना खासगी क्षेत्रात आरक्षण मिळावे, बुद्धगया येथील महाबोध्दी बुध्दविहार बुध्दांच्या स्वाधीन करा, इंजिनिअर अभियंता शाखेतील विद्यार्थ्यांना दरमहा शिष्यवृत्ती देण्यात यावी, अशी मागणी निवेदनात केली आहे.

टॅग्स :Nashikनाशिकcommissionerआयुक्त