शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
2
"कोण दुटप्पी? हे मराठी माणसाला लक्षात येतं...!"; ठाकरेंच्या विजयी मेळाव्यावर फडणवीसांची खरमरीत टीका, स्पष्टच बोलले
3
‘जय गुजरात’ म्हटलं म्हणजे शिंदेंचे महाराष्ट्रावरील प्रेम कमी झालं का? मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना सवाल
4
"देशाला दिशा देण्याऱ्या महाराष्ट्रात वाढत्या शेतकरी आत्महत्या भूषणावह नाहीत"; काँग्रेसचे टीकास्त्र
5
देशाच्या आरोग्याचे बजेट ३७ हजार कोटींवरून १ लाख कोटींवर नेण्याचे काम पंतप्रधान मोदींनी केले - अमित शाह
6
'पंत तूने क्या किया!' कॅच नव्हे त्यानं टीम इंडियाला टेन्शन फ्री करण्याची संधी सोडली
7
"ते नेमकं काय म्हणाले माहित नाही, मी..."; एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर अजित दादांची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
8
नीचभंग दशांक योग: ८ राशींना पद-पैसा-लाभ, ४ ग्रहांची साथ; विठ्ठलाचे वरदान, शुभ-कल्याणच होईल!
9
‘जय गुजरात’वरून टीका; शिंदे गटाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंचा ‘तो’ व्हिडिओच दाखवला, दिले उत्तर
10
महाराष्ट्रात मराठी शिकण्याचा आग्रह करू शकतो, पण दुराग्रह करू शकत नाही- CM देवेंद्र फडणवीस
11
स्लिपमध्ये कॅच घेताना अंदाज चुकला! ब्रूकनं मारलेला चेंडू थेट शुबमन गिलच्या डोक्याला लागला (VIDEO)
12
सोमनाथ सूर्यवंशी कोठडीतील मृत्यू प्रकरण; पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश
13
'देशांतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करू नका', भारताने दलाई लामांना पाठिंबा दिल्याने चीन संतापला
14
भारताचा बुद्धीबळपटू डी. गुकेशचा मोठा पराक्रम; वर्ल्ड नंबर वन कार्लसनची जिरवली!
15
मथुरा श्रीकृष्ण जन्मभूमी प्रकरण: हिंदू पक्षाला झटका, शाही ईदगाहला वादग्रस्त ढाचा घोषित करण्याची मागणी HC नं फेटाळली
16
ENG vs IND : जलद शतकी खेळीसह Jamie Smith चा पराक्रम! १४८ वर्षांत असं पहिल्यांदा घडलं
17
'रामायण'मध्ये दिग्गज कलाकारांची फौज रावणावर तुटून पडणार, अमिताभसह कोण साकारणार कोणती भूमिका?
18
'बिहार की बेटी', PM मोदींनी उल्लेख केलेल्या त्रिनिदादच्या पंतप्रधान कोण? बिहारशी काय संबंध?
19
एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर प्रतिक्रिया देताना देवेंद्र फडणवीसांनी घेतले शरद पवारांचे नाव
20
Video: मोठी बातमी! एकनाथ शिंदेंकडून पुण्यात 'जय महाराष्ट्र' पाठोपाठ 'जय गुजरात'चा नारा; आधीच मराठी-हिंदी वाद...

सांत्वन : वनाधिपती विनायकदादा पाटील यांच्या निवासस्थानी शरद पवार यांनी घेतली कुटुंबियांची भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2020 13:38 IST

कदंबवनात  दादांचे बंधु सुरेशबाबा पाटील, दादा यांची कन्या भक्ती पाटील, ज्ञानेश्वरी गरुड, नातू हर्ष गरुड, जावई कुलदीप गरुड आदींची भेट घेत त्यांचे सांत्वन केले.

ठळक मुद्देदादांच्या प्रतीमेपुढे पुष्पांजली अर्पण करत त्यांनी श्रध्दांजली वाहिली

नाशिक :  कवीश्रेष्ठ कुसुमाग्रज यांनी 'वनाधिपती' अशी उपाधी देऊन गौरविलेले राज्याचे माजी मंत्री विनायकदादा पाटील यांचे शुक्रवारी रात्री (दि.२३) रात्री निधन झाले. देशाचे माजी कृषीमंत्री तथा राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार आणि विनायकदादा यांची जुनी मैत्री होती. पवार यांच्या निकटवर्तीयांपैकी दादा एक होते. दादांच्या निधनाने त्यांनाही धक्का बसला. कोरोनाचा प्रार्दुभावमुळे त्यांना अंत्ययात्रेला येता आले नाही. त्यामुळे पवार यांनी बुधवारी (दि.२८) त्यांच्या नाशिकमधील ‘कदंबवन’ निवासस्थानी भेट देत कुटुंबियांचे सांत्वन केले.

दरम्यान, भुजबळ नॉलेज सिटी येथे हेलिकॉप्टरने शरद पवार त्यांचे सकाळी आगमन झाले. तेथून ते मोटारीने हॉटेल एमराल्डपार्क येथे आले. तेथे चहापान घेतल्यानंतर तेथून तत्काळ अंबड-सातपुर लिंकरोडवरील दादांचे 'कदंबवन' या निवासस्थानी मोटारीने रवाना झाले.कदंबवनात  दादांचे बंधु सुरेशबाबा पाटील, दादा यांची कन्या भक्ती पाटील, ज्ञानेश्वरी गरुड, नातू हर्ष गरुड, जावई कुलदीप गरुड आदींची भेट घेत त्यांचे सांत्वन केले. यावेळी दादांच्या प्रतीमेपुढे पुष्पांजली अर्पण करत त्यांनी श्रध्दांजली वाहिली, यावेळी पवार यांच्यासमवेत राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते हेमंत टकले, माजी खासदार समीर भुजबळ, आमदार दिलीप बनकर, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ॲड.रवींद्र पगार, कोंडाजीमामा आव्हाड आदी उपस्थीत होते. यावेळी त्र्यंबकरोड ते पपया नर्सरी पर्यंत पोलिसांचा चोख बंदोबस्त होता. या रस्त्यावरील वाहतूक वळविण्यात आली होती.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारNashikनाशिकNCPराष्ट्रवादी काँग्रेसChagan Bhujbalछगन भुजबळ