शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसचा मोदी सरकारविरोधात विश्वासघात मोर्चा, इंधन दरवाढीचा केला निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2018 13:36 IST

केंद्रातील मोदी सरकारच्या कारकिर्दीला चार वर्षे पूर्ण झाले असून या चार वर्षात मोदी सरकाने जनतेचा विश्वास घात केल्याचा अरोप करीत नाशिक शहर काँग्रेस कमिटीतर्फे शनिवारी (दि.26)शहरातून मोर्चा काढूून जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन देण्यात आले.

ठळक मुद्देकाँग्रेसचे केंद्र सरकारविरोधात विश्वासघात आंदोलनपेट्रोल डीझेल दरवाढीचा काँग्रेसकडून निषेध भाजपा, मोदींनी जनतेची फसवणूक केल्याचा आरोप

नाशिक : केंद्रातील मोदी सरकारच्या कारकिर्दीला चार वर्षे पूर्ण झाले असून या चार वर्षात मोदी सरकाने जनतेचा विश्वास घात केल्याचा अरोप करीत नाशिक शहर काँग्रेस कमिटीतर्फे शनिवारी (दि.26)शहरातून मोर्चा काढूून जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन देण्यात आले.परंतु चौथा शनिवारमुळे शासकीय कार्यालये बंद असल्याने तहसील दार अमित पवार यांनी आंदोलकांना सामोरे जाऊन काँग्रेच्या पदाधिकाऱ्यांकडून निवेदन स्विकारले.केंद्रात आणि राज्यातही भाजपचे सरकार असून या सरकारने निव्वळ आश्वासने देऊन जनतेची फसवणूकच केल्याचा आरोप काँग्रेसने केला असून या सरकारच्या या फसवणुकी विरोधात व वाढत्या पेट्रोल डिङोल दरवाढीच्या निषेधार्थ शहर कॉँग्रेसच्या कार्यकत्र्यानी काळ्य़ा पटय़ा बांधून व काळ्य़ा रंगाचा पेहराव करून जिल्हाधिकारी कार्यालयार्पयत मोर्चा काढला. महिला नेत्या व कार्यकत्र्यानीही काळ्य़ा रंगाच्या साडय़ांमध्ये मोर्चात सहभाग घेतला. यावेळी काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकत्र्यानी काँग्रेस कमिटीच्या कार्यालयापासून ते जिल्हाधिकारी कार्यालयार्पयत चारचाकी वाहन ओढून व मोटरसायकलची अंत्ययात्र काढून पेट्रोल व डिङोल दरवाढीचा विरोध केला. यावेळी चार वर्षात मोदी सरकार सर्वच पातळ्यांवर अपयशी ठरल्याची टिका करताना सामान्य व्यक्तींचे जीवन जगणो या सरकारमुळे कठीण झाले असून, नुकत्याच इंधनाच्या दरात झालेली वाढ पाहता महागाईला आमंत्रण देण्यात आले आहे. सरकारने दरवाढ तत्काळ मागे घ्यावी, अशी मागणीही यावेळी करण्यात आली. मोर्चा दरम्यान काँग्रेस कार्यकत्र्यानी भाजप सरकार विरोधी घोषणाबाजी करीत पेट्रोल व डिङोलची दरवाढ रद्ध करण्याची मागणी केली. यावेळी काँग्रेसचे विधान परिषद आमदार सुधीर तांबे, जिल्हाध्यक्ष राजाराम पानगव्हाणो, शहराध्यक्ष शरद अहेर, माजीमंत्री शोभा बच्छाव, बबलू खैरे, वत्सला अखैरे, संजय तुपसाखरे, सिराज कोकणी, किशोर बाफना. रमेश पवार, बाळासाहेब गामणो, गुलाम शेख, सुरेश मारू, गोपाल जगताप आदि पदाधिकारी व कार्यकत्र्यानी मोर्चात सहभाग घेत सरकारविरोधात निषेध नोंदवला.पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पार्टीने जनतेला अनेक फसवी अश्वासने देऊन सत्ता मिळविली. परंतु मोदींनी सत्तवर आल्यानंतर जनतेचा विश्वासघात केला असून वाढते, पेट्रोल व डिङोलचे भाव, महागाई, बलात्कार, अत्याचार व जाचीय हिंसाचाराच्या घटनांमध्ये मोठय़ा प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे काँग्रेसने आज विश्वासघात मोर्चा काढून मोदी सरकारचा निषेध नोंदवला आहे. - सुधीर तांबे, आमदार, पदवीधर मतदारसंघ, नाशिक

टॅग्स :agitationआंदोलनnashik collector officeनाशिक जिल्हाधिकारी कार्यालयcongressकाँग्रेस