शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: अंबरनाथच्या उड्डाण पुलावर भीषण अपघात; कारने बाईकस्वार तिघांना उडवले, चौघांचा मृत्यू
2
पत्नीही हवाई दलात पायलट, दुबई एअर शोमधील तेजसच्या शहीद पायलटचे लग्नही दुबईलाच झालेले...
3
IT कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा! आता दर महिन्याच्या ७ तारखेपर्यंत पगार करावाच लागणार; नव्या कायद्यात काय काय...
4
नवा कामगार कायदा...! आता १ वर्षानंतर मिळणार ग्रॅच्युइटी; ५ वर्षांची अट बदलली...
5
पायलट 'निगेटिव्ह-जी ॲक्रोबॅटिक' युद्धाभ्यास करायला गेला अन्...; दुबई एअर शोमध्ये 'तेजस' विमान अपघाताचे कारण समोर आले...
6
भारतीय ज्युनियर महिला हॉकी संघाच्या प्रशिक्षकावर लैंगिक छळाचा आरोप; क्रीडा मंत्रालयाने चौकशीचे दिले आदेश
7
“भाजपाच्या रविंद्र चव्हाणांमुळे इथे युती तुटली, कोणता राग आहे माहिती नाही”: निलेश राणे
8
हिडमाचा खात्मा बनावट चकमकीत ? माओवाद्यांचा पत्रकातून गंभीर आरोप
9
वर्षाच्या अखेरीस आणखी एक महामारी येणार! नॉस्ट्राडेमसचे भाकित काय? जाणून घ्या
10
ऐतिहासिक निर्णय! देशात चार नवे कामगार कायदे तात्काळ लागू; २९ जुने कायदे रद्द, श्रम धोरणाला आधुनिक स्वरूप
11
धक्कादायक! पत्नीने प्रियकरासाठी लग्नाच्या सातव्या दिवशी पतीची हत्या केली
12
उद्धव ठाकरेंचा भाजपाला मोठा धक्का; ऐन निवडणुकीच्या रणधुमाळीत बडा नेत्याच्या हाती शिवबंधन
13
IND A vs BAN A : 'सुपर ओव्हर'मध्ये भारताचा फ्लॉप शो! एकही चेंडू न खेळता बांगलादेशनं गाठली फायनल
14
“मालेगाव प्रकरणी आरोपीला फाशी द्या, राज्यात महिला मुलींची सुरक्षा रामभरोसे”: हर्षवर्धन सपकाळ
15
बिहारमध्ये भाजपाचा डाव! नितीश कुमारांना मुख्यमंत्रीपद दिलं पण, गृहमंत्रीपद स्वतः कडे ठेवले, २० वर्षांनंतर खाते सोडले
16
कर्नाटकच्या राजकारणात खळबळ! "सर्व १४० आमदार माझ्यासोबत", डी. के. शिवकुमार यांचे थेट विधान
17
तुम्हाला तुमची गाडी खूपच प्यारी आहे...! २० वर्षांहून जुन्या वाहनांच्या फिटनेस टेस्ट शुल्कात १५ पट वाढ
18
स्लीपर वंदे भारत देशभर फिरवली, ट्रायलनंतर परत पाठवली; ५ फॉल्ट समोर आले, लोकार्पण लांबणार?
19
फेस्टीव्ह संपला नाही तोच...! फ्लिपकार्ट 'ब्लॅक फ्रायडे सेल २०२५' ची तारीख ठरली, अमेझॉन थांबतेय होय...
20
'G-20 मध्ये सामील होणार नाही', डोनाल्ड ट्रम्प दक्षिण आफ्रिकेच्या राष्ट्राध्यक्षांवर नाराज, कारण...
Daily Top 2Weekly Top 5

लाचखोर शिवाजी चुंभळे यांना सशर्त जामीन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2019 17:09 IST

न्यायालयाने अटीशर्थींच्या अधीन राहून जुंभळे यांचा जामीन मंजूर केला. ५० हजार रु पयांचा जातमुचलका, आठवड्यातील दोन दिवस लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या तपास पथकासमोर चौकशीसाठी हजर राहणे, तक्ररदार-साक्षीदारांवर कोणत्याहीप्रकारे दबाव न टाकणे, शहराबाहेर जाण्यापूर्वी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची परवानगी घेणे अशा महत्वाच्या अटी-शर्ती टाकून चुंभळे यांना जामीन मंजूर केला.

ठळक मुद्दे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने त्यांना रंगेहाथ पकडले.५० हजार रुपयांचा जातमुचलकामहत्वाच्या अटी-शर्ती टाकून चुंभळे यांना जामीन मंजूर केला

नाशिक : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शिवाजी चुंभळे यांना तीन लाख रूपयांची लाच स्विकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने अटक केली होती. या गुन्ह्याचा खटल्यावर जिल्हा सत्र न्यायालयात सुनावणी होऊन सोमवारी (दि.१९) न्यायालयाने चुंभळे यांना सशर्त जामीन मंजूर केला. न्यायालयाने ५० हजार रूपयांच्या जातमुचलक्यासह आठवड्यातून दोन दिवस लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयात हजर राहण्याची अटदेखील न्यायालयाने निकाल देताना घातली आहे.बाजार समितीच्या कार्यालयात समितीच्या विद्यमान संचालकाच्या नात्यातील एका इसमाला ई-नाम योजनेतंर्गत कंत्राटी कामगार म्हणुन नियुक्ती पत्र देण्याच्या मोबदल्यात तक्र ारदाराकडे चुंभळे यांनी १० लाख रूपयांची मागणी केली होती. तडजोडअंती ६ लाख रूपये घेण्याचे चुंभळे यांनी मान्य केले. त्या रकमेचा पहिला हप्ता चुंभळे यांनी ३ लाख रूपयांच्या स्वरूपात शुक्र वारी (दि.१६) स्विकारला असता लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने त्यांना रंगेहाथ पकडले. चुंभळे यांना शनिवारी (दि.१७) न्यायालयात हजर करण्यात आले होते. सरकारी व बचाव पक्षाच्या युक्तिवादानंतर चुंभळेंना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. दरम्यान, तब्येत बिघडल्याची तक्रर केल्याने चुंभळे यांना जिल्हा रु ग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. चुंभळे यांच्या वतीने जामीनासाठी न्यायालयात अर्ज करण्यात आला होता. त्या अर्जावर सोमवारी सुनावणी झाली. यावेळी न्यायालयाने अटीशर्थींच्या अधीन राहून जुंभळे यांचा जामीन मंजूर केला. ५० हजार रु पयांचा जातमुचलका, आठवड्यातील दोन दिवस लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या तपास पथकासमोर चौकशीसाठी हजर राहणे, तक्र ारदार-साक्षीदारांवर कोणत्याहीप्रकारे दबाव न टाकणे, शहराबाहेर जाण्यापूर्वी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची परवानगी घेणे अशा महत्वाच्या अटी-शर्ती टाकून चुंभळे यांना जामीन मंजूर केला.

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयAnti Corruption Bureauलाचलुचपत प्रतिबंधक विभागCourtन्यायालयCorruptionभ्रष्टाचार