शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला डॉक्टर हॉटेलमध्ये का राहत होती? प्रशांत बनकरसोबत भांडण झालेले, समोर आले मोठे कारण...
2
'कॉल मर्जिंग स्कॅम'चा नवा धोका: तुमचा फोन सुरु असतानाच दुसरा कॉल येईल..., बँक खाते रिकामे होईल...
3
"टीम इंडियाला ऑस्ट्रेलियात माझी गरज होती, पण त्यांनी... "; अजिंक्य रहाणे सिलेक्टर्सवर बरसला
4
१९९० मध्ये एकाच ठिकाणी उभे होते भारत आणि चीन; मग ड्रॅगन कसा गेला पुढे, दिग्गज उद्योजकानं सांगितली संपूर्ण कहाणी
5
पंतप्रधान मोदींची 'ती' गाडी बिहारमधील लोकल गॅरेजवर धुण्यासाठी? प्रोटोकॉल तोडल्याच्या चर्चांना उधाण
6
'AI'ची मोठी चूक! चिप्सच्या पाकिटाला बंदूक समजले; शाळकरी विद्यार्थ्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या...
7
टाकाऊपासून टिकाऊ! कचऱ्यातील प्लास्टिकपासून बनवली काँक्रिटपेक्षा ३०% मजबूत विट
8
टीव्हीवरचं लोकप्रिय कपल, लग्नाच्या १४ वर्षांनी जय भानुशाली-माही विजचा घटस्फोट?
9
फक्त आरोग्य विमा काढणे पुरेसे नाही? 'या' एका नियमामुळे तुमचा क्लेम रिजेक्ट होईल, खिशाला बसेल भुर्दंड
10
Numerology: ‘या’ ४ पैकी तुमची बर्थडेट आहे? १८ वर्षांची महादशा-दोष दूर; राहु कृपेने पैसा-लाभ
11
"टाटा समूहात जे सुरू आहे, ते पाहून..," रतन टाटांचे निकटवर्तीय नोशीर सूरावालांनी अखेर मौन सोडलं
12
खळबळजनक! सुसाट डिफेंडरची ५ वाहनांना जोरदार धडक; तिघांचा मृत्यू, ५ जण जखमी
13
पैसे कमावण्याची संधी? ५ मोठे आयपीओ बाजारात येणार; लेन्सकार्टसह 'या' कंपन्यांची लिस्टिंगची तयारी
14
माजी CJI चंद्रचूड यांच्या विधानाचा आधार, राम मंदिराविरोधात याचिका; वकिलाला ६ लाखांचा दंड
15
दक्षिण चीन समुद्रात खळबळ; अर्ध्यातासाच्या अंतराने अमेरिकन नौदलाची दोन विमाने कोसळली
16
भारतापासून १४ हजार किमी दूर, १४ लाख लोकसंख्या; ‘हा’ देश बांधणार राम मंदिर, हिंदू वस्ती किती?
17
८ वा वेतन आयोग कधी लागू होणार? घोषणेच्या १० महिन्यांनंतरही अधिसूचनेची प्रतीक्षाच
18
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना ऑक्टोबर सांगता सुखाची, पद-पैसा-लाभ; ६ राशींना खडतर काळ!
19
ऑफर्स, ऑनलाईन चॅट्स, फसवणुकीचं जाळं...; iPhone चं आमिष दाखवून लाखोंची फसवणूक
20
भयानक प्रकार! भाजप नेत्याने शेतकऱ्याला थारखाली चिरडले, वाचवायला आलेल्या मुलींचे कपडे फाडले

सिंधी बांधवांच्या चालिहा व्रताचा समारोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2020 00:16 IST

देवळाली कॅम्प : भगवान झुलेलाल यांच्या जयघोषात संसरी येथील दारणा नदी पात्राजवळ सिंधी बांधवांच्या पवित्र मानल्या जाणाऱ्या पूज्य चालिहा या व्रताचा समारोप करण्यात आला.

ठळक मुद्देचाळीस दिवसाचे व्रत। दारणापात्रात मटकी विसर्जन

चालिहा व्रताच्या समारोपप्रसंगी पूजाविधी करताना सिंधी बांधव.

 

 

लोकमत न्यूज नेटवर्कदेवळाली कॅम्प : भगवान झुलेलाल यांच्या जयघोषात संसरी येथील दारणा नदी पात्राजवळ सिंधी बांधवांच्या पवित्र मानल्या जाणाऱ्या पूज्यचालिहा या व्रताचा समारोप करण्यात आला.यावर्षी असलेले कोरोनाचे संकट लक्षात घेत पूज्य दरया शाह संगत ट्रस्टच्या मोजक्या पदाधिकाऱ्यांनी सकाळी ११ ते १ वाजेदरम्यान व्रताचे उर्वरित विधी-भजन पार पाडले. त्यानंतर येथील झुलेलाल मंदिरात स्थापन करण्यात आलेल्या वीस मटकी व पूज्य बेहराणा घेत संसरी येथील दारणा नदीपात्रात मनोभावे जल व ज्योत पूजन, मटकी पूजन व भगवान झुलेलाल यांची आरती, अक्खा पावन मंत्र, पल्लव असे विधी केल्यानंतर ज्योत प्रवहन व मटकीचे प्रवहन करण्यात येऊन व्रताची सांगता आली. त्यानंतर गेले ४० दिवस व्रत करणाºया सिंधी बांधवांनी हातात बांधलेले रक्षासूत्र व गळ्यात घातलेले जान्हवे देवळालीच्या झुलेलाल मंदिरात पुजारी घनशाम महाराज शर्मा यांनी विधियुक्त मार्गाने काढीत व्रतस्थ असलेल्या भाविकांना व्रताच्या आचरणातून मुक्त करीत आशीर्वाद दिला. याप्रसंगी उपस्थितांना गोड शिरा व चन्याच्या प्रसादाचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी कॅन्टोन्मेंट बोर्डाचे उपाध्यक्ष भगवान कटारिया, पूज्य दरÞया शाह संगत ट्रस्टचे मोहन सचदेव, अमित रोहेरा, आनंद कुकरेजा, मुलचंद देहलानी, हसाराम सिंगानी, अशोक पेशवानी, रेशमा रामसिंगांनी, रेणू सचदेव आदी सिंधी बांधव उपस्थित होते.रक्षासूत्र व जान्हवे काढलेयेथील झुलेलाल मंदिरात स्थापन करण्यात आलेल्या वीस मटकी व पूज्य बेहराणा घेत संसरी येथील दारणा नदीपात्रात मनोभावे जल व ज्योत पूजन, मटकी पूजन व भगवान झुलेलाल यांची आरती, अक्खा पावन मंत्र, पल्लव असे विधी केल्यानंतर ज्योत प्रवहन व मटकीचे प्रवहन करण्यात येऊन व्रताची सांगता आली. त्यानंतर गेले ४० दिवस व्रत करणाºया सिंधी बांधवांनी रक्षासूत्र व जान्हवे विधियुक्त मार्गाने काढले.

टॅग्स :Sindhi Campसिंधी कॅम्पNashikनाशिक