आश्विन अधिक मासाची शुक्रवारी सांगता झाली. त्यानिमित्त गोदाघाटावर महिलांनी दीपदान करत गोदामाईला नमन केले. यंदा कोरोनामुळे गर्दीवर मात्र परिणाम दिसून आला.
अधिक मासाची सांगता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2020 01:04 IST