शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

रंगतदार कार्यक्रमाने  ऋतुरंग महोत्सवाचा समारोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2018 01:11 IST

ऋतुरंग महोत्सवात स्वर, लय, नाद, रंग कार्यक्रमांतर्गत मिलाप व कीर्तन ते फ्युजन च्या रंगतदार कार्यक्रमाने महोत्सवाचा समारोप झाला.  ऋतुरंग महोत्सवाच्या अखेरच्या तिसºया दिवशी रविवारी स्वर, लय, नाद मिलाप कार्यक्रमात बनारा बनी आयो ही बंदीश मकरंद हिंगणे यांनी सादर केली. पारंपरिक सरगम बंदीश, ठुमरी, विविध हिंदी-मराठी गाण्यांचा मिलाफ असलेली मेलडी बंदीश पेश करण्यात आली.

नाशिकरोड : ऋतुरंग महोत्सवात स्वर, लय, नाद, रंग कार्यक्रमांतर्गत मिलाप व कीर्तन ते फ्युजन च्या रंगतदार कार्यक्रमाने महोत्सवाचा समारोप झाला.  ऋतुरंग महोत्सवाच्या अखेरच्या तिसºया दिवशी रविवारी स्वर, लय, नाद मिलाप कार्यक्रमात बनारा बनी आयो ही बंदीश मकरंद हिंगणे यांनी सादर केली. पारंपरिक सरगम बंदीश, ठुमरी, विविध हिंदी-मराठी गाण्यांचा मिलाफ असलेली मेलडी बंदीश पेश करण्यात आली. सदर कार्यक्रमाची संकल्पना सुनील देशपांडे व विवेक गरूड यांची होती. दिग्दर्शन व सादरीकरण विद्या देशपांडे व मकरंद हिंगणे, निवेदन सुनील देशपांडे यांनी केले. यामध्ये कलावंत गायक- सुखदा बेहेरे दीक्षित, हर्षद वडजे, श्रुती बोरसे, तबला व्यंकटेश तांब, की-बोर्ड आनंद अत्रे, गिटार कृष्णप्रसाद, पखवाज दिगंबर सोनवणे, सितार डॉ. उद्धव अष्टुरकर आदी सहभागी झाले होते.कार्यक्रमाच्या दुसºया पर्वात कीर्तन ते फ्युजन, नर्तन अभिरंग कथ्थक नृत्य प्रवास हा कार्यक्रम सादर करण्यात आला. यामध्ये श्रीकृष्णाला भावलेला कथ्थक नृत्यप्रकार, मुघलकालीन, ब्रिटिशकालीन, स्वातंत्र्योत्तर काळापर्यंत मुगलेआझम ते बाजीराव बस्तानीपर्यंतच्या कथ्थकचा प्रवास विविध विषय व पदन्यासातून विद्या देशपांडे व त्यांच्या सहकलाकारांनी सादर केला. संगीत संयोजन सुनील देशपांडे यांचे होते. यामध्ये कलावंत शुभांगी साळवे, नूपुर जोशी, श्वेता चंद्रात्रे, अनुष्का घुगे, अनुष्का बोरकर, मिताली काळे, इशा निकम, निधी नायर, रागिणी कुलकर्णी, प्रज्वल धनवड, मैथिली ढोके, एकता दीक्षित, सर्वाक्षी कुलकर्णी, तेजस्विनी भावे, मेघना भुजबळ, सई बापट, प्रचिती खरे, संपदा मुंदडा यांनी नृत्याविष्कार सादर केले. ऋतुरंग महोत्सवाच्या समारोपानिमित्त कलाकारांचा सत्कार करण्यात आला. आभार तन्वी अमित यांनी मानले. यावेळी रसिक उपस्थित होते.

टॅग्स :Nashikनाशिकcultureसांस्कृतिक