शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

मराठा आंदोलनाला नाशकात संमिश्र प्रतिसाद, बस बंद, व्यवहार सुरळीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2018 11:55 IST

काही तुरळक घटना वगळता शहरात शांतता

ठळक मुद्देकाही तुरळक घटना वगळता शहरात शांतता

नाशिक : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी पुकारलेल्या बंदला नाशकात संमिश्र प्रतिसाद लाभत आहे. शहरात किरकोळ घटना वगळता व्यवहार सुरळीत सुरु आहे. बंद शंभर टक्के बंद असल्या तरी खाजगी वाहानांन प्रवाशांना इच्छित स्थळी ये-जा करता येत आहे. काही शाळा, दुकाने बंद असली तरी दैनंदिन व्यवहार सुरळीत सुरु आहेत. जागोजागी पोलीस चोख पोलीस बंदोबस्त करण्यात आला आहे. बसचे नुकसान टाळण्यासाठी एसटी महामंडळाच्या वतीने रात्रीच सर्व बसेस डेपोत जमा करण्यात आल्या होत्या. पंचवटी परिसरातील काही शाळा लवकर सोडून देण्यात आल्या तर सकाळी विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या खाजगी टॅक्सी, बसचालक यांनी वाहतूक बंद ठेवली होती. नाशिकरोड येथे सकाळी दुकाने, आॅफिसेस बंद करण्याचे आवाहन देत कार्यकर्त्यांनी फेरी काढली. भगूर, देवळाली कॅम्प रस्ता, येथे टायर जाळत वातावरण निर्मीती करण्यात आली.दरम्यान गंगापूर धरण येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आ. राम कदम, खा. चंद्रकांत खैरे यांच्या प्रतिमेस जलसमाधी देण्यात आली. सातपूर येथे बंदला अल्प प्रतिसाद मिळाला. परिसरातील बहुतांशी शाळांना सुटी देण्यात आली होती. औद्योगीक वसाहतीतील कारखान्यांमध्ये उपस्थितीवर थोडा परिणाम जाणवला.

टॅग्स :NashikनाशिकMaratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चा