तरसाळी : येथे ग्रामपंचायत कार्यालयात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले.आंबेडकरांच्या प्रतिमेचे पूजन सरपंच दला पिंपळसे यांनी केले तर प्रतिमेला पुष्पहार पोलिस पाटील दिनकर अहिरे यांनी अर्पण केला.यावेळी उपसरपंच लखन पवार, ग्रामपंचायत सदस्य दिपक रौंदळ, ञ्यंबक गांगुंर्डे, मीना पवार, संतोष जाधव,सचिन बागुल,ग्रामसेवक एन.एम.देवरे, सुनिल रौंदळ, मोठाभाऊ बागुल, तुळशिराम रौंदळ आदि हजर होते. (वार्ताहार)
तरसाळीत अभिवादन
By admin | Updated: April 14, 2016 23:45 IST