शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

दोन तासांच्या मेगा ब्लॉकनंतर गर्डरचे काम पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2019 00:46 IST

नाशिक, सिन्नर, घोटी, इगतपुरीसह तालुके जोडणारा भगूर रेल्वे गेट जवळच असलेल्या रेल्वेच्या उड्डाणपुलावर ‘बो स्ट्रिंग गर्डर’चे काम रेल्वेच्या दोन तासांच्या मेगाब्लॉकमध्ये यशस्वीपणे पार पडले.

ठळक मुद्देभगूर रेल्वे गेट : उड्डाणपुलावरील बो स्ट्रिंग या ४५ मीटर लांब गर्डरचे काम

नाशिक : नाशिक, सिन्नर, घोटी, इगतपुरीसह तालुके जोडणारा भगूर रेल्वे गेट जवळच असलेल्या रेल्वेच्या उड्डाणपुलावर ‘बो स्ट्रिंग गर्डर’चे काम रेल्वेच्या दोन तासांच्या मेगाब्लॉकमध्ये यशस्वीपणे पार पडले.भगूरच्या रेल्वे गेटवर रहदारीची गैरसोय दूर करण्यासाठी व नाशिक-सिन्नर-इगतपुरी या तालुक्यांना जोडणारा रेल्वेच्या लाईनवरील उड्डाणपूल उभारण्याच्या कामासाठी पाच वर्षांपूर्वी भूमिपूजन करण्यात आले होते. कामाची मुदत दोन वर्षांची असताना पाच वर्षांनंतरही काम पूर्णत्वास जात नसल्याने जनतेत नाराजी व्यक्त केली जात होती. विशेष म्हणजे या प्रकल्पांतर्गत भगूर गावालगत बोगदा होणार होता, पण तशी कोणतीही कारवाई होत नसल्याचे गावकऱ्यांचे म्हणणे आहे.गुरुवारी सकाळी ११ वाजून ४० मिनिटांनी ह्यबो स्ट्रिंग गर्डरह्ण च्या कामाला कार्बोन इंफ्राटेकने सुरुवात केली. सुमारे ४५ मीटर लांब व बारा मीटर रुंद अवजड वजनाच्या या गर्डरला पुलाच्या दुतर्फा बसविण्यात आले. कार्यकारी अभियंता सिद्धार्थ तांबे, प्रोजेक्ट मेनेजर एम. व्ही. पवार आदींसह रेल्वेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. सीआरएफ निधीमार्फत २७ कोटी ४० लक्ष मंजूर करून उड्डाणपुलाचे काम सुरू करण्यात आले. या पुलाचे काम अंतिम टप्प्यात आले असून, पूर्ण होण्यास किती कालावधी लागतो, याबाबत शंका व्यक्त होत आहे.

टॅग्स :Nashikनाशिकrailwayरेल्वे