शहरं
Join us  
Trending Stories
1
Jairam Ramesh : "राहुल गांधी हे राजकारणातील अनुभवी खेळाडू, बुद्धिबळाच्या काही चाली बाकी आहेत"
2
Narendra Modi : "आज मीही सांगतो... घाबरू नका, पळू नका"; पंतप्रधान मोदींची राहुल गांधींवर खोचक टीका
3
उद्धव ठाकरेंनी शब्द दिला अन् ऐनवेळी फिरवला; विजय करंजकरांनी भरला अपक्ष अर्ज
4
Lalu Prasad Yadav : "पाकिस्तान, स्मशानभूमी, हिंदू-मुस्लिम..."; लालू प्रसाद यादव यांचा नरेंद्र मोदींना खोचक टोला
5
पराभव, भीती की रणनीती...! राहुल गांधींनी अमेठीऐवजी रायबरेली मतदारसंघ का निवडला?
6
अ‍ॅडव्हान्स फीचर्ससह पल्सरचे नवीन मॉडेल लाँच, टॉप स्पीड पाहून बसेल धक्का!
7
Share Market Upcoming IPO : पैसे तयार ठेवा! या महिन्यात कमाईची संधी; कंपन्या IPO मधून १० हजार कोटी उभारणार
8
'माफी मागा, तुमच्या घाणेरड्या आरोपांनी...'; चित्रा वाघ यांना 'त्या' अभिनेत्याचा कारवाईचा इशारा
9
सुशांत सिंह राजपूतच्या जीवाला होता धोका? बहिणीने केला मोठा खुलासा
10
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
11
जागावाटपाच्या वाटाघाटीत शिंदे जिंकले, जे हवे होते ते मतदारसंघ घेतले; भाजपाने नेमके काय साधले?
12
Kangana Ranaut : "राजपुत्र पत्नीसोबत चांगलं वागत नाही, छळ करतात"; कंगनाचा विक्रमादित्य सिंह यांच्यावर पलटवार
13
"शिंदे सरकारच त्यांचा माज उतरवेल", मराठी सिनेमांना प्राइम शो न देणाऱ्या मल्टिप्लेक्सबाबत प्रसाद ओकचं मोठं वक्तव्य
14
Adani Ports Share Price : ₹१७०० पार जाऊ शकतो Adani समूहाचा 'हा' शेअर; वर्षभरात पैसे केलेत दुप्पट, जाणून घ्या
15
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : ठाकरे गटाच्या अडचणीत वाढ, विजय करंजकर अपक्ष उमेदवारी अर्ज भरणार
16
सुषमा अंधारेंना नेण्यासाठी आलेले हेलिकॉप्टर क्रॅश, पायलट सुखरूप
17
Akshaya Tritiya 2024: पूर्वीचे लोक अक्षय्य तृतीयेनंतरच आंबा खायचे? असे का? वाचा त्यामागचे कारण!
18
Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेला करा 'हे' पाच खास उपाय, वास्तूला कधीही होणार नाही अपाय!
19
मोबाईल फेकला, एकानंतर एक रिक्षा बदलल्या अन्...; 'तारक मेहता' फेम सोढीने स्वतःच बनवला अपहरणाचा प्लॅन?
20
Adani Enterprises ला SEBI नं पाठवली कारणे दाखवा नोटीस, हिंडेनबर्गच्या तपासाशी निगडीत प्रकरण 

जादा पैशांची आकारणी केली जात असल्याची तक्रार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2019 12:38 AM

चांदवड : येथील वजन मापे नोंदणी केंद्रावर काटे मापे नोंदणी करताना जादा दराने फी आकारली जात असल्याची तक्रार येथील व्यापाऱ्यांनी केली आहे.

ठळक मुद्देचांदवड : वजन-मापे नोंदणी केंद्राविषयी व्यापाऱ्यांत नाराजी

चांदवड : येथील वजन मापे नोंदणी केंद्रावर काटे मापे नोंदणी करताना जादा दराने फी आकारली जात असल्याची तक्रार येथील व्यापाऱ्यांनी केली आहे.चांदवड येथील व्यापाºयांनी केली येथे वजन मापे यांची नोंदणी करण्यासाठी सटाणा येथील सप्तशृंगी स्केल सर्व्हिसेस या इलेक्ट्रॉनिक व मॅकेनिकल काटे मापाचे गव्हमेंट रजिस्टर रिपेअरर्स यांचे तात्पुरते केंद्र येथे आले आहे. प्रत्येक काटे-मापे हे प्रमाणित व नोंदणी करण्याचे काम येथे केले जाते. वजने मापे नोंदणी करण्याची सरकारी फी कमी असताना या कंपनीकडून जादा पैसे आकारले जात आहे. याची चौकशी करावी, अशी मागणी चांदवड शहरातील व्यापाºयांनी केली आहे. दरम्यान, याबाबत अधिक चौकशी केली असता २० किलो ते ३०० किलो वजनी काट्याची नोंदणी करण्याची फी शासकीय राजपत्रात ४०० रुपये असताना ही कंपनी अव्वाच्या सव्वा किंमत सुमारे १३०० रुपये आकारत असून, व्यापाºयांची अडवणूक करीत आहेत. तरी या प्रकाराकडे त्वरित लक्ष द्यावे, अशी मागणी व्यापाºयांनी केली आहे.याबाबत संबंधिताकडे तक्रार केली असता दुकाने तपासणीची धमकी दिली जात आहे. याकडे वरिष्ठांनी लक्ष द्यावे, अशी मागणी केली आहे.