शहरं
Join us  
Trending Stories
1
हल्ला थांबवू शकत नाही, इराणला प्रत्युत्तर देणे गरजेचे..; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर नेतन्याहूंचे उत्तर
2
“देशभरात मराठी भाषा लागू करणार का?”; हिंदी सक्तीवरुन मनोज जरांगेंचा सरकारला थेट सवाल
3
इस्रायलने सीझफायर तोडले, ट्रम्प प्रचंड नाराज; म्हणाले, तातडीने पायलटना माघारी बोलवा...
4
EPFO ची मोठी घोषणा; आता मिळणार ५ लाख रुपयांपर्यंतचा अ‍ॅडव्हान्स PF, जाणून घ्या...
5
डोनाल्ड ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इस्रायलने केला इराणवर हल्ला, तेहरान स्फोटांनी हादरले!
6
यशस्वी जैस्वालने पुन्हा घातला घोळ! चौथा कॅच सोडला अन् इंग्लंडला दुसरा शतकवीर मिळाला
7
शक्तिपीठ महामार्गाला मंजुरी, २० हजार कोटींची तरतूद; GSTत बदल होणार, मंत्रिमंडळाचे मोठे निर्णय
8
आधी सेलिब्रेशन! आता 'रेड अलर्ट' Look सह शुबमन गिलमध्ये दिसली विराटची झलक
9
तुर्कीला धडा शिकवण्याची तयारी सुरू?; सर्वात मोठ्या शत्रूच्या देशात पोहचले भारतीय हवाई दल प्रमुख
10
“वायनाडमध्ये वाढलेले मतदार लोकशाही, महाराष्ट्रात वाढले तर चोरी?”; BJPचा राहुल गांधींना सवाल
11
“झूठ बोले कौवा काटे”; राहुल गांधींच्या आरोपांना CM फडणवीसांचे उत्तर, सगळी आकेडवारीच दिली
12
मुंबईतील बड्या उद्योजकाचे गुप्त ‘महादान’; अयोध्येतील राम मंदिराला तब्बल १७५ किलो सोने अर्पण
13
डॅशिंग 'शिवा' खऱ्या आयुष्यात आहे खूपच बोल्ड; पूर्वा कौशिकचं नवं फोटोशूट पाहिलंत का?
14
Panchayat 4 Review : 'वो अफ़्साना जिसे अंजाम तक लाना न हो मुमकिन..'; दुर्दैवाने 'पंचायत ४'विषयी हेच म्हणावं लागेल
15
Nuclear Weapon : कोणता देश अणुबॉम्ब बनवतोय अन् कोणता नाही? कसं आणि कोण ठेवतं लक्ष? जाणून घ्या...
16
“भास्कर जाधवांनी शिंदेंचे नेतृत्व स्वीकारले तर आनंद, मातोश्रीवरचा राग...”; कुणी दिला सल्ला?
17
दिलजीत दोसांझच्या सिनेमात पाकिस्तानी अभिनेत्रीची भूमिका, टीका झाल्यावर म्हणाला...
18
Rahul Gandhi :'निवडणुका नियमांनुसार होतात', राहुल गांधींच्या आरोपांवर निवडणूक आयोगाचे उत्तर; चर्चेसाठी बोलावले
19
अपघाताच्या एक दिवस आधी एअर इंडियाच्या सीईओंचा पगार ४६% वाढवला; आता किती पैसे मिळतात?
20
विहिरीत पडलेल्या वासराला वाचवण्यासाठी उतरलेले तरुण एका पाठोपाठ एक बेशुद्ध पडले, पाच जणांचा मृत्यू, संपूर्ण गावावर शोककळा  

कंपनीला सव्वानऊ लाखांचा गंडा

By admin | Updated: January 25, 2016 22:51 IST

कंपनीला सव्वानऊ लाखांचा गंडा

नाशिक : अकाउंट हॅक करून इंटरनेट व बँकेच्या आरटीजीएस प्रणालीद्वारे एका कंपनीला सव्वानऊ लाख रुपयांना गंडा घातल्याचे समोर आले असून, या प्रकरणी अंबड पोलिसांनी संशयित मोहित गुप्ता याच्यावर आयटी अ‍ॅक्टन्वये गुन्हा दाखल केला आहे़ अंबड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सातपूर परिसरातील कामगारनगर येथील साई गार्डन सोसायटीत जगन्नाथ महिपत पवार (७४) राहतात. त्यांची युनिका एंटरप्रायजेस नावाची कंपनी आहे़ संशयित मोहित गुप्ता याने इंटरनेटचा वापर करून १६ ते १८ जानेवारी या कालावधीत कंपनीचे अकाउंट हॅक केले़ कंपनीच्या अकाउंटची माहिती चोरून जगन्नाथ पवार यांच्या बँक खात्यातून (क्रमांक ०८०७३०११०००००३४) दिल्ली येथील आयसीआयसीआय बँकेच्या खात्यावर (क्रमांक ११३४०१५११६७) चार लाख ६० हजार रुपये, तर कांदीवली मुंबईतील एस़ के.ट्रेडर्स यांच्या स्टेट बँक आॅफ इंडिया खात्यावर (क्रमांक ३५३४५२७६६४८) चार लाख ६० हजार रुपये असे एकूण ९ लाख २० हजार रुपये आरटीजीएस प्रणालीद्वारे ट्रान्सफर करून घेऊन कंपनीची फसवणूक केली़कंपनीच्या बँक खात्यातून सव्वानऊ लाखांची फसवणूक झाल्याचे लक्षात येताच जगन्नाथ पवार यांनी अंबड पोलीस ठाणे गाठून फिर्याद दिली़ (प्रतिनिधी)