शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

बारा बटूंचे सामुदायिक व्रतबंधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2019 00:19 IST

शुक्ल यजुर्वेदीय माध्यंदिन ब्राह्मण संस्थेतर्फे सामुदायिक व्रतबंध करण्यात आले. व्यासपीठावर शंकराचार्य मठाचे व्यवस्थापक रामगोपाल वर्मा, संस्थेचे अध्यक्ष सतीश शुक्ल, उपाध्यक्ष अ‍ॅड. भानुदास शौचे, माधव भणगे, देणगीदार मिलिंद चिंधडे आदी मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी एकूण १२ बटूंचे व्रतबंध करण्यात आले. या संपूर्ण सोहळ्याचे पौरोहित्य भालचंद्रशास्त्री शौचे, वेदमूर्ती पंडित वैभव दीक्षित, कौस्तुभ शौचे यांनी केले.

नाशिक : शुक्ल यजुर्वेदीय माध्यंदिन ब्राह्मण संस्थेतर्फे सामुदायिक व्रतबंध करण्यात आले. व्यासपीठावर शंकराचार्य मठाचे व्यवस्थापक रामगोपाल वर्मा, संस्थेचे अध्यक्ष सतीश शुक्ल, उपाध्यक्ष अ‍ॅड. भानुदास शौचे, माधव भणगे, देणगीदार मिलिंद चिंधडे आदी मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी एकूण १२ बटूंचे व्रतबंध करण्यात आले. या संपूर्ण सोहळ्याचे पौरोहित्य भालचंद्रशास्त्री शौचे, वेदमूर्ती पंडित वैभव दीक्षित, कौस्तुभ शौचे यांनी केले.या कार्यक्रमाप्रसंगी संस्थेसाठी तन, मन, धनाने ज्यांनी सेवा अर्पण केली त्यांचा गौरव करण्यात आला. यामध्ये रमेश अनंत देव, अविनाश दत्तात्रय पाराशरे, श्रीमती शैलजा शंकरराव दीक्षित यांचा स्मृतिचिन्ह, शाल व श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला. सत्कारार्थींचा परिचय पं. वैभव दीक्षित, राजश्री शौचे, रत्नप्रभा गर्गे यांनी करून दिला. यावेळी रामगोपाल अय्यर यांच्या हस्ते श्री व सौ. मिलिंद चिंधडे यांनाही सन्मानित करण्यात आले.यावेळी अय्यर यांनी संस्थेने राबविलेल्या उपक्रमांचे कौतुक केले. याप्रसंगी संकल्प जोशी, अनुराग कोरडे, पार्थ भणगे, सोहम कोतवाल, श्रेयस जोशी, वल्लभ जोशी, गौरव कुलकर्णी, अक्षय ऋषिपाठक, यश रत्नपारखी, प्रथमेश कुलकर्णी, तनिष कुलकर्णी, अनिरुद्ध जाडकर यांच्यावर संस्कार करण्यात आले. संस्थेच्या वाटचालीस अनेक देणगीदारांनी बहुमोल सहकार्य केल्याबद्दल त्यांचाही सत्कार करण्यात आला. याप्रसंगी अनिल नांदुर्डीकर, उदय जोशी, अवधूत कुलकर्णी, तुषार जोशी, सतीश बाल्टे, अजित कुलकर्णी, रोहिणी जोशी, मालती कुरूंभट्टी, महेंद्र गायधनी, प्रमोद मुळे, प्रकाश शुक्ल, डॉ. शरद जोशी, सुभाष भणगे, कुमार मुंगी, शांता गजानन, अनिता कुलकर्णी आदी उपस्थित होते. या कार्यक्रमात किरण जोशी यांनी बटुंना गायत्रीची प्रतिमा सप्रेम भेट दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मोहिनी भगरे यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्वांनी सहकार्य केले.

टॅग्स :Religious programmeधार्मिक कार्यक्रमNashikनाशिक