शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
2
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
3
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
4
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
5
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
6
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
7
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
8
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
9
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
10
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
11
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
12
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
13
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
14
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
15
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
16
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
17
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
18
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
19
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
20
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
Daily Top 2Weekly Top 5

कांद्याच्या चोरीने व्यावसायिक अडचणीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2019 00:28 IST

नाशिक जिल्हा आणि कांदा हे गल्लीपासून दिल्लीपर्यंत कायम कोणत्या न कोणत्या कारणाने चर्चेत असते. यावर्षी कांद्याच्या भावाने उच्चांक गाठल्याने सर्वसामन्य माणसाच्या रोजच्या वापरातून कांदा हद्दपार झाला आहे.

नाशिक : नाशिक जिल्हा आणि कांदा हे गल्लीपासून दिल्लीपर्यंत कायम कोणत्या न कोणत्या कारणाने चर्चेत असते. यावर्षी कांद्याच्या भावाने उच्चांक गाठल्याने सर्वसामन्य माणसाच्या रोजच्या वापरातून कांदा हद्दपार झाला आहे. कांद्याला सोन्याचे दर मिळाल्याने कांद्याची चोरी झाल्याने आडगाव परिसरातील वाहतूक (ट्रान्सपोर्ट) व्यावसायिक अडचणीत आले आहे.कांद्याचे भावाने उच्चांक गाठल्याने कांदा वापरातून हद्दपार झाला आहे. कांद्याला सोन्याचे मोल मिळू लागल्याने शेतकऱ्यांनी शिल्लक असलेला मालविक्रीसाठी आणला आहे. पण या कांद्यामुळे आडगाव परिसरातील कोणार्कनगर येथे राहत असलेले अच्युतानंद तिवारी यांना चांगलेच अडचणीत आणले आहे. त्यांच्या मालवाहतूक ट्रकमध्ये कांदा पाठविण्यात आला होता. पण वाहनासोबत गेलेल्या चालकाने ५९ किलो वजनाच्या ४९ गोण्या विक्री केल्या आहे. त्यामुळे उर्वरित माल वाहनासह व्यापाऱ्यांनी जमा केली असल्यामुळे वाहतूक व्यावसायिक अडचणीत सापडले आहे. त्यांनी आडगाव पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यासाठी धाव घेऊन तक्र ार दाखल करण्याचा प्रयत्न केला असला तरी त्यांनी तक्र ार घेण्यास नकार दिला.वाहन व्यापाºयाच्या ताब्यात तर माल ट्रकचालकाने परस्पर विक्र ी केला असल्यामुळे भाडे आणि पुढील व्यवसाय बुडाला असून, व्यवसाय सोडून पोलीस स्टेशनमध्ये चकरा माराव्या लागत आहे.

टॅग्स :onionकांदाtheftचोरीMarketबाजार