शहरं
Join us  
Trending Stories
1
पायलटकडे केवळ एका मिनिटाचाच वेळ होता, पण..., एअर इंडियाच्या विमान अपघाताचे कारण समोर आले
2
मेडिकल कॉलेजचे डॉक्टर मेसमध्ये जेवण करत होते, तेवढ्यात...; २० इंटर्न डॉक्टरांच्या मृत्यूची भीती व्यक्त
3
जोरदार आवाज, सगळीकडे धूर अन् समोर मृतदेहांचा खच; प्रत्यक्षदर्शींनी विमान अपघातावेळी काय पाहिलं?
4
Ahmedabad Plane Crash: ११ वर्षे जुने बोईंग विमान, ७००० किमी प्रवास करणार होते; अपघातग्रस्त विमानाबद्दल सर्व काही जाणून घ्या
5
सेन्सेक्स-निफ्टी आपटले! टाटा ग्रुपला सर्वात मोठा धक्का; 'या' कारणांमुळे बाजार गडगडला
6
Ahmedabad Plane Crash Live Updates: "हे दुःख शब्दांत सांगता येणार नाही", एअर इंडिया विमान अपघातावर मोदींची प्रतिक्रिया
7
पुढे की मागे...? कुठे असतो विमानाचा इंधन टँक? क्रॅश झाल्यास या ठिकाणी बसलेल्या लोकांना पोहोचू शकतो सर्वाधिक धोका
8
मोठी अपडेट! एअर इंडियाचे विमान डॉक्टरांच्या हॉस्टेलवर कोसळले; पूर्ण इमारत जळून खाक
9
Ahmedabad Plane Crash: गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
10
एअर इंडियाचं विमान कोसळलं! लंडनच्या प्रवासाचं तिकीट किती होतं? आकडा वाचून धक्का बसेल
11
अहमदाबाद विमान अपघात: प्रवाशांची यादी आली, गुजरातचे माजी CM विजय रुपाणी यांचेही नाव
12
Sonam Raghuvanshi : "मी थकले आहे, राजाला मार, नाहीतर मी मरेन..."; बॉयफ्रेंड राजनेच केली सोनमची पोलखोल
13
Aeroplane Black Box : विमान अपघातानंतर सर्वात आधी शोधला जातो 'ब्लॅक बॉक्स'; नेमकं काय असतं याचं काम?
14
Plane Crash: टेकऑफनंतर अवघ्या २ मिनिटांनी Air India चं विमान क्रॅश; नेमका कसा झाला अपघात?
15
एअर इंडिया विमान अपघातानंतर टाटा ग्रुपचे ट्विट; आपत्कालीन सेंटर, मदत पथकाची स्थापना
16
MAYDAY, MAYDAY, MAYDAY…, उड्डाण करताच काहीच क्षणात वैमानिकाने दिला असा सिग्नल, त्यानंतर...  
17
एअर इंडिया विमान अपघाताने टाटा ग्रुपला मोठा धक्का! 'या' शेअर्समध्ये झाली सर्वाधिक घसरण!
18
Ahmedabad Plane Crash: टेक ऑफ करताच कोसळले! आकाशात आगीचे लोट; अहमदाबाद विमान अपघाताचे फोटो आले समोर
19
Ahmedabad Plane Crash: विमान अपघातानंतर रितेश देशमुख हळहळला, म्हणाला- "मला मोठा धक्का..."
20
आता 'या' देशावर तुटून पडण्याच्या तयारीत इस्रायल! अमेरिकेनं दूतावासही केले खाली; का वाढली एवढी भीती?

मराठा क्रांती मोर्चाच्या बैठकीस प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2020 13:09 IST

नाशिक : सकल मराठा क्रांती मोर्चाच्या राज्य समन्वयकांच्या राज्यस्तरीय बैठकीस प्रारंभ झाला.

नाशिक : सकल मराठा क्रांती मोर्चाच्या राज्य समन्वयकांच्या राज्यस्तरीय बैठकीस प्रारंभ झाला.  मराठा आंदोलनाची पुढील बैठक ठरविण्यासाठी आयोजित या बैठकीस खासदार संभाजी राजे प्रामुख्याने मार्गदर्शन करणार आहेत.ब्रिटीश काळापासून मराठा समाजाला शैक्षणिक आणि नोकरीमध्ये आरक्षण मिळत होते, १९५० नंतर मात्र ते बंद झाले अशी माहिती मराठा समाजाचे विधी तज्ञ तांबे यांनी यावेळी दिली. मराठा समाजाच्या आरक्षणा बाबतच्या कायदेशीर बाबींबाबत त्यांनी बैठकीत माहिती दिली.आपल्या भाषणात तांबे यांनी मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत झालेल्या विविध टप्प्याची माहिती दिली. बैठकीचे प्रास्तविक समन्वयक करण गायकर यांनी केले. बैठकीस खासदार संभाजी राजे भोसले यांसह यश राजे भोसले, सुनिल बागुल, खासदार हेमंत गोडसे, विनोद पाटिल, संजीव भोर, राजेंद्र दाते पाटील, अर्जुन टिळे, वत्सला खैरे, करण गायकर, तुषार जगताप, आमदार सीमा हिरे, माजी आमदार नितीन भोसले, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ अध्यक्ष नरेंद्र पाटील आदी उपस्थित आहेत.

टॅग्स :Nashikनाशिक