शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

कर्जमुक्तीसाठी आधार प्रमाणीकरणास प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2020 23:48 IST

सिन्नर : राज्य शासनाने जाहीर केलेल्या महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना २०१९ च्या लाभार्थींची गावनिहाय यादी प्रमाणीकरणासाठी उपलब्ध करून देण्यात आली असून, शेतकऱ्यांनी जवळच्या आपले सरकार सेवा केंद्रात जाऊन आधार प्रमाणीकरण करून द्यावे व कर्जमाफीचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

ठळक मुद्देशेतकºयांना कर्जमाफीचा लाभ घेणे शक्य होणार

लोकमत न्यूज नेटवर्कसिन्नर : राज्य शासनाने जाहीर केलेल्या महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना २०१९ च्या लाभार्थींची गावनिहाय यादी प्रमाणीकरणासाठी उपलब्ध करून देण्यात आली असून, शेतकऱ्यांनी जवळच्या आपले सरकार सेवा केंद्रात जाऊन आधार प्रमाणीकरण करून द्यावे व कर्जमाफीचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.राज्य शासनाने शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी देणारी ही योजना जाहीर केल्यानंतर तालुक्यातील सोनांबे येथे आधार प्रमाणीकरण केलेल्या शेतकºयांना प्रत्यक्ष कर्जमाफी देण्यात आली. मात्र, त्यानंतर तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुका लागल्याने आचारसंहिता लागू झाली आणि गावनिहाय शेतकºयांच्या याद्या जाहीर करण्यात अडचणी आल्या होत्या. त्यामुळे या योजनेचा लाभ शेतकºयांना मिळू शकला नव्हता. त्यानंतर कोरोनाच्या महामारीमुळे कर्जमाफी मिळण्यासाठी पात्र लाभार्थी शेतकºयांची यादी जाहीर होऊ शकली नव्हती.

आता गावातील शेतकºयांच्या याद्या प्रसिद्ध झाल्या असून, शेतकºयांनी आपल्या जवळच्या आपले सरकार सेवा केंद्रामध्ये जाऊन आपले नाव शोधून प्रमाणीकरण करून द्यावे व कर्जमाफीचा लाभ घ्यावा, असे आवाहन सहायक निबंधक रुद्राक्ष यांनी केले आहे.तालुक्यातील सर्व विकास सोसायटी सचिवांनाही सूचना देण्यात आल्या असून, शेतकºयांनी त्यांच्याशी संपर्क साधून यादीत आपले नाव असल्याची खात्री करावी व त्यानंतरच आपले सरकार केंद्रात जाऊन प्रमाणीकरण करून द्यावे. त्यामुळे शेतकºयांना कर्जमाफीचा लाभ घेणे शक्य होणार असल्याचेही रूद्राक्ष म्हणाले.

टॅग्स :Market Yardमार्केट यार्डFarmerशेतकरी