शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Metro: उद्यापासून आरे ते वरळी मेट्रो धावणार; मुंबईकरांची वाहतूक कोंडीतून सुटका, वेळही वाचणार!
2
पाकिस्तान दहशतवादाचे केंद्र, नेहमी दहशतवाद्यांना संरक्षण दिले; भारताकडून पाकची पोलखोल
3
घायाळ पाकिस्तानला अल कायदाची साथ, भारतात 'जिहाद फी सबीलिल्लाह' करण्याची दिली धमकी   
4
Video - अतिथी देवो भव! रिक्षा चालकाच्या कृतीने जिंकलं परदेशी महिलेचं मन, असं काय घडलं?
5
पाकिस्तानला भारताचा 'डिजिटल' दणका! सोशल मीडिया पाठोपाठ वेब सिरीज, OTT वरही बंदी
6
भारत-पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर दिल्ली विमानतळावरील 90 उड्डाणे रद्द, जाणून घ्या डिटेल्स..
7
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तान जागतिक दहशतवादाचे केंद्र; सर्व धर्मीयांनी केला पाकचा निषेध- परराष्ट्र सचिव
8
टी-२० सामन्यापूर्वीच भारताचा धमाका, ड्रोन हल्ल्यात रावळपिंडीचं स्टेडियम उद्ध्वस्त  
9
India Pakistan Tension: पाकिस्तान वेडापिसा! भारतातील 'या' ठिकाणांवर मिसाईल सोडली, Indian Army ने झटक्यात पाडली
10
Karachi Bakery: हैदराबादच्या प्रसिद्ध कराची बेकरीविरुद्ध निदर्शने, सर्व दुकानांवर लावला तिरंगा झेंडा...
11
भारताच्या ड्रोन हल्ल्यात हाफिज सईदचा सहकारी ठार, तर मुलगा बेपत्ता
12
भारताचं 'सुदर्शन चक्र' लय भारी! पाकच्या क्षेपणास्त्रांचा 'खेळ खल्लास' करणाऱ्या S-400 ची पॉवरफुल्ल स्टोरी
13
कधी काजल, कधी स्वीटी; २१ वर्षीय गुलशानाचं १२ वेळा लग्न; तरुणांना ‘अशी’ अडकवायची जाळ्यात
14
स्वप्नांसाठी काय पण! रुग्णालयात १२ तास ड्युटी करतानाच UPSC ची तयारी, डॉक्टर झाली IAS
15
बारामतीच्या महिलेचे पाचोऱ्याच्या तरुणावर जडलं प्रेम; पण असं काही घडलं की तिघांनी केली आत्महत्या
16
घराजवळ बाँबचा आवाज ऐकल्याने पाकिस्तानी अभिनेता बिथरला, म्हणाला- "आम्हाला शांतता हवी आहे..."
17
Pakistan Video: "इतके नालायक आहेत, ड्रोन हल्ला, पण सांगताहेत की वीज कोसळली", पाकिस्तानी नागरिकाचा व्हिडीओ व्हायरल
18
Operation Sindoor: भारतीय लष्कराचा पाकमध्ये आणखी एक 'धमाका'; लाहोरमधील HQ-9 डिफेन्स सिस्टम केली उद्ध्वस्त
19
भारत-पाकिस्तान तणावामुळे बाजारात दबाव; मिडकॅप-स्मॉलकॅप शेअर्समध्ये सर्वाधिक घसरण
20
ऑपरेशन सिंदूरः भारताने पाकिस्तानला दाखवलेत 'तारे', वाहतील का युद्धाचे वारे?; ग्रहस्थिती काय सांगतेय बघा!

नाटकांच्या रंगीत तालमींना वेग

By admin | Updated: November 15, 2015 22:58 IST

माहोल तयार : राज्य नाट्य स्पर्धेची तयारी अंतिम टप्प्यात

नाशिक : येत्या मंगळवारपासून शहरात (दि. १७) रंगणाऱ्या राज्य नाट्य स्पर्धेची तयारी अंतिम टप्प्यात आली असून, रंगकर्मींच्या रंगीत तालमींना वेग आला आहे. विशेषत: पहिल्या आठवड्यात नाटके असलेल्या चमूंची सध्या युद्धपातळीवर धावपळ सुरू आहे. परशुराम साईखेडकर नाट्यगृहात १७ नोव्हेंबर ते ५ डिसेंबर या कालावधीत राज्य नाट्य स्पर्धेची प्राथमिक फेरी होणार असून, स्पर्धेत एकूण २१ नाटके सादर होणार आहेत. त्यांत नाशिकच्या १९ नाटकांचा समावेश आहे. संचालनालयाकडून नाटकांना हिरवा कंदील मिळाल्यानंतर या संस्थांनी सुमारे दोन महिन्यांपासून कलावंतांच्या भूमिकांची निश्चिती, नेपथ्याची रचना, वेशभूषा-केशभूषा, त्यासाठी साहित्याची जमवाजमव सुरू केली होती. आता त्यांच्या तयारीवर अंतिम हात फिरवण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे शहरातील संबंधित ठिकाणे युवा रंगकर्मींनी गजबजून जात असून, नाटकाविषयी चर्चा रंगू लागल्या आहेत. गेल्या वर्षी लोकहितवादी मंडळाच्या ‘न हि वैरेन वैराणि’ या नाटकाने अंतिम फेरीत प्रथम पारितोषिक पटकावल्याने शहरातील रंगकर्मींचा उत्साह वाढला असून, त्याचा परिणाम तालमींवरही दिसून येत आहे.