शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
3
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
4
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
5
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
6
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
7
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
8
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
9
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
10
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
11
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
12
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
13
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
14
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
15
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
16
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
17
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
18
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
19
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
20
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
Daily Top 2Weekly Top 5

दुभाजकातील रॅलिंगला रंगरंगोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2018 00:39 IST

नाशिक-पुणे महामार्गावरील दत्तमंदिर सिग्नल ते द्वारका चौफुलीपर्यंत काळवंडलेल्या रस्ता दुभाजक व लोखंडी रॅलिंगला रंगरंगोटी करण्यात येत असल्याने नवीन झळाळी प्राप्त झाली आहे.

उपनगर : नाशिक-पुणे महामार्गावरील दत्तमंदिर सिग्नल ते द्वारका चौफुलीपर्यंत काळवंडलेल्या रस्ता दुभाजक व लोखंडीरॅलिंगला रंगरंगोटी करण्यात येत असल्याने नवीन झळाळी प्राप्त झाली आहे.  नाशिक-पुणेरोडवरील द्वारका चौफुली ते दत्तमंदिर सिग्नलपर्यंतचे रस्ता दुभाजक व त्यामधील लोखंडी रेलिंगला रंगरंगोटी करण्यात आली नव्हती. वाहनांच्या धुरामुळे सीमेंटचे दुभाजक काळवंडून गेल्याने रात्रीच्या वेळी अंधारात दिसत नसल्याने अपघाताला आमंत्रण मिळत होते. मनपाकडून दत्तमंदिर सिग्नल ते द्वारका पर्यंतच्या रस्ता दुभाजक व त्यामधील लोखंडी रॅलिंगला काळ्या-पिवळ्या रंगाचे पट्टे मारण्यात येत असल्याने त्याला नवीन झळाळी प्राप्त झाली आहे. त्याचबरोबर मनपाकडून दुभाजकामध्ये व दुभाजकालगत साचलेली माती, केरकचरा उचलून स्वच्छ करण्यात आला आहे. यामुळे धूळ व माती उडण्याचे प्रमाण कमी झाल्याने वाहनधारकांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिका