शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरे 'शिवतीर्थ'हून निघाले, कार थांबवली, काच खाली केली अन् म्हणाले, "मातोश्री'वर चाललोय...!"
2
महाराष्ट्रात विधानसभेची ‘मॅच’ कुणी ‘फिक्स’ केली?; राहुल गांधींचा आरोप, CM फडणवीस म्हणाले...
3
Video: मोठा अपघात टळला! केदारनाथकडे जात असतानाच हेलिकॉप्टरमध्ये बिघाड, 'महामार्गा'वर एमर्जन्सी लँडिंग
4
Video: ५ दिवसांपूर्वीच झाला साखरपुडा; दुकानात बोलता बोलता युवकाला आला हार्ट अटॅक
5
राहुल गांधींच्या लेखाने राजकीय भूंकप, विधानसभा निवडणूक फिक्सिंगची चौकशी का करत नाही?: सपकाळ
6
राज्यातील महाराष्ट्रविरोधी सरकार घालवायला ठाकरे बंधू एकत्र येत असतील तर स्वागत: वडेट्टीवार
7
१३ जूनला फोकसमध्ये असतील अदानींच्या 'या' कंपनीचे शेअर्स, तुमचीही गुंतवणूक आहे का?
8
"मी गावचा माणूस, मला इंग्रजी समजत नाही"; शिक्षणमंत्र्यांनी विद्यार्थिनीसमोर पकडले कान
9
तुम्हाला गुंतवणूकीचा ६०:४० चा नियम माहितीये? पैसे कमावण्याची आहे सोपी पद्धत, जाणून घ्या कसं?
10
Raja Raghuvanshi : सस्पेन्स वाढला! राजा आणि सोनमचं मेघालयमध्ये झालं भांडण? भावाला आल्या धमक्या
11
Fact Check: पाकिस्तानचा क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीचं निधन? व्हायरल व्हिडीओमागील सत्य समोर!
12
३० लाखांच्या होम लोनवर वाचतील ४.६३ लाख; आपली कर्जाची रक्कम टाका आणि पाहा किती होईल बचत?
13
Astrology: राहू दशा सुरु झाली हे कसं ओळखावं? राहूमुळे कोणकोणती हानी होते? वाचा!
14
'सुनील तटकरेंनी राजीनामा द्यायला पाहिजे, त्यांनी दिला तर मी नक्की देईन', आमदार महेंद्र थोरवेंचा घणाघात
15
स्कूटरवरून आले, सामान हॉटेलमध्ये ठेवलं अन्...; राजा आणि सोनम बेपत्ता होण्यापूर्वीच्या CCTV व्हिडीओमध्ये काय?
16
“२ तास गोंधळ, मतमोजणी हायजॅक, मोदींचा वाराणसीत जवळपास पराभवच झाला होता”; कुणाचा दावा?
17
एकटं राहायला आवडतं? उषा नाडकर्णी म्हणाल्या, "आमच्या इमारतीत राज ठाकरेंची मावशी..."
18
म्युच्युअल फंड गुंतवणूकदाराचा अचानक मृत्यू झाला तर पैशांचं काय होतं? पाहा महत्त्वाची माहिती आणि प्रक्रिया
19
Astrology: पत्रिका मंगळाची असेल तर सगळेच अमंगल होते का? काय आहे त्यावर उपाय? वाचा!
20
Rahul Gandhi: महाराष्ट्र विधानसभेत 'मॅच फिक्सिंग', राहुल गांधींचा आरोप; भाजपचा पलटवार!

रंगपंचमीचा फिव्हर

By admin | Updated: March 11, 2015 00:20 IST

रंगपंचमीचा फिव्हर

रंगपंचमीचा फिव्हरधूलिवंदनापासून सुरू होणाऱ्या वसंतोत्सवाला रंगपंचमीच्या दिवशी पाच दिवस पूर्ण होतात. प्रत्येक सण घरी आनंदच घेऊन येत असतो. धूलिवंदन आणि रंगपंचमीची तर मजा काही औरच. आयुष्य किती रंगीत आहे याची जाणीव करु न देणारा सण. कडक उन्हामध्ये गारवा देणारे रंग (अर्थात हर्बल) पाण्याचे फुगे आणि थंडाई वा वाह. लहान मुलांची तर चांगलीच चंगळ सुरु असते आणि बालपणाचा खरा आनंद देणारा हा सण आल्यामुळे शहरालाही रंगपंचमीचा फिव्हर चढला आहे. त्यामुळे आदल्याच दिवशी बाजारात रंगपंचमीचे वातावरण पसरले होते. विद्यार्थ्यांनी शाळा सुटताच एकमेकांना रंग लावून रंगपंचमी साजरी केली. यंदा चीनमधील अनेक फॅन्सी उत्पादनांनी चिमुरड्यांना भुरळ घातली आहे. टॅन्क, स्पायडरमॅन, आइस्क्रीम, गाड्या, हत्ती, बंदूक, बॅट, प्राणी, पंप यांसह सुमारे ५० प्रकारच्या पिचकाऱ्या बाजारात विक्रीसाठी दाखल झाल्याची माहिती शोभा स्टेशनर्सचे संचालक अनिल नंदवाणी यांनी दिली. २० रुपयांपासून ते ३०० रूपयांपर्यंत पिचकाऱ्यांची किंमत आहे. फॅन्सी पिचकाऱ्यांच्या निर्मितीला चीनमध्ये प्राधान्य देण्यात येत असल्याने चिमुकल्यांमध्येही त्याची क्रेझ आहे.