शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

नाट्य स्पर्धांच्या रंगीत तालमींना सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2019 00:49 IST

महानिर्मिती कंपनीच्या होऊ घातलेल्या राज्यस्तरीय नाट्य स्पर्धांची तयारी सुरू झाली असून, एकलहरे येथील प्रशासकीय इमारतीच्या हॉलमध्ये नाट्यप्रेमींच्या रंगीत तालमीला सुरुवात झाली आहे.

एकलहरे : महानिर्मिती कंपनीच्या होऊ घातलेल्या राज्यस्तरीय नाट्य स्पर्धांची तयारी सुरू झाली असून, एकलहरे येथील प्रशासकीय इमारतीच्या हॉलमध्ये नाट्यप्रेमींच्या रंगीत तालमीला सुरुवात झाली आहे.यंदा राज्यस्तरीय नाट्यस्पर्धा १९ ते २३ आॅगस्ट दरम्यान नाशिकच्या कालिदास कलामंदिरात घेण्यात येणार असून, या स्पर्धेत एकलहरे, कोराडी, पोफळी, चंद्रपूर, परळी, खापरखेडा, भुसावळ, पारस, उरण या विद्युत केंद्रातील रंगकर्मी आपापली नाटके सादर करतील. या स्पर्धेत नाशिक औष्णिक विद्युत केंद्र, एकलहरेतर्फे विद्यासागर अध्यापक लिखित व चंद्रकांत जाडकर दिग्दर्शित दर्द-ए-डिस्को या नाटकाचे सादरीकरण होणार आहे. या नाटकाची तालीम एकलहरे प्रशासकीय इमारतीमागील पगार वाटप हॉलमध्ये सुरू करण्यात आली. यावेळी मुख्य अभियंता उमाकांत निखारे यांच्या हस्ते नटराज व संहिता पूजन करण्यात आले. कल्याण अधिकारी निवृत्ती कोंडावले यांनी प्रास्ताविक केले. उपमुख्य अभियंता मोहन आव्हाड, राकेशकुमार कमटमकर, मनोहर तायडे, प्रवीण काळोखे आदी उपस्थित होते. संहिता पुजनानंतर दिग्दर्शक चंद्रकांत जाडकर यांनी नाटकात भाग घेतलेल्या कलाकारांशी हितगूज साधून संहिता वाचन करून घेतले.

टॅग्स :cultureसांस्कृतिकNashikनाशिक