शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
6
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
7
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
8
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
9
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
10
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
11
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
12
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
13
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
14
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
17
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
18
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
19
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
Daily Top 2Weekly Top 5

एचएएल कामगारांचे सामुहिक मुंडण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2019 15:47 IST

साखळी उपोषणास प्रारंभ : वेतनकरार रखडल्याने आंदोलन

ठळक मुद्दे ३० महिन्यांपासूनच्या प्रलंबीत वेतन कराराची चर्चा व्यवस्थापनाच्या आडमुठेपणामुळे रखडली

ओझरटाऊनशिप : एच. ए. एल कामगारांच्या रखडलेल्या वेतन करारासाठी अखिल भारतीय एच. ए. एल ट्रेड युनियन को- आर्डीनेशन कमिटीच्या अंतर्गत नाशिक विभाग एच.ए. एल. कामगारांनी मंगळवार (दि.२५) पासून २ जुलैपर्यंत करण्यात येणाऱ्या साखळी उपोषण आंदोलनास प्रारंभ केला. दरम्यान, व्यवस्थापनाचा निषेध म्हणून कामगारांनी सामुहिक मुंडण करत लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.एच. ए. एल प्रवेशद्वारावर १ जानेवारी २०१७ चा वेतन करार लवकर करण्यात यावा, अशी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी आॅल इंडिया एच. ए. एल समन्वय समितीचे प्रवक्ते व कामगार संघटनेचे अध्यक्ष बी.व्ही.शेळके आणि संघटनेचे सरचिटणीस सचिन ढोमसे यांनी सांगितले, की एच. ए. एल कामगारांच्या ३० महिन्यांपासूनच्या प्रलंबीत वेतन कराराची चर्चा व्यवस्थापनाच्या आडमुठेपणामुळे रखडली आहे. १ जानेवारी २०१७ पासूनच्या वेतन कराराचे लाभ अधिकारी वर्गाला मिळत आहेत परंतु,अस्थापनाचे आधारस्तंभ असलेल्या कामगारांची मात्र व्यवस्थापन क्रूर चेष्टा करत आहे. नि:ष्पक्ष आणि रास्त व विना विलंब वेतन करार ही संपूर्ण भारतातील एच. ए. एल संघटनांची रास्त मागणी आहे . एच ए एल वेतनमान न वाढल्याने कामगार वर्गात असंतोष पसरत असून याचाच निषेध म्हणून देशभरातील एच. ए. एलच्या सर्व प्रभागामध्ये साखळी उपोषण आंदोलन सुरू करण्यात आले आहे. तसेच आंदोलनाचा भाग म्हणून सर्व प्रभागामध्ये २४ जुन रोजी वेतन करार माहिती पत्रकाचे वाटप करण्यात आले आहे. आंदोलन तिव्र करण्यासाठी बंगळुरू मुख्यालयासमोर आंदोलन करण्यात येणार असल्याचेही बी.व्ही. शेळके यांनी सांगितले

टॅग्स :Nashikनाशिकagitationआंदोलन