शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
2
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
3
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
4
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
5
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
6
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
7
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
8
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
9
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
10
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 
11
ओढ्याला आलेल्या पाण्यात वाहून गेलेला विद्यार्थी अमान भालदारचा मृत्यू: परिसरात हळहळ 
12
WTC Final 2025 : मार्करम-बावुमा जोमात! गत चॅम्पियन ऑस्ट्रेलिया कोमात!
13
Ahmedabad Plane Crash: विमानाच्या कॅप्टनकडे थोडाथोडका नाही, ८२०० तास उड्डाणाचा अनुभव होता; पण दुर्दैव हे की...
14
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशीचा इंदूरमधील सीक्रेट फ्लॅट अखेर सापडला! कुठे होतं 'हे' लपण्याचं ठिकाण?
15
"मी झोपले होते, अचानक जोरदार स्फोट झाला, डोळे उघडले तेव्हा..."; अकोल्याची ऐश्वर्या कशी बचावली?
16
इराणवरील हल्ल्यानंतर इस्रायलचा मोठा निर्णय! जगभरातील दूतावास बंद केले; आता बदल्याची भीती
17
'जे धाडसी होत होते ते मारले गेले'; ट्रम्प यांनी इराणला धमकी दिली; म्हणाले, "करार करा नाहीतर..."
18
Israel Iran Conflict: इस्रायलच्या हवाई हल्ल्यात मारले गेलेले इराणचे 'ते' सहा अणुशास्त्रज्ञ कोण?
19
इराणच्या अण्वस्त्र ठिकानांवर इस्रायलचा पुन्हा हल्ला, केली तुफान बॉम्बिंग; ट्रम्प यांच्या धमकीनंतर, अ‍ॅक्शन मोडवर नेतन्याहू!
20
विमान अपघातावर डीजीसीएचा मोठा निर्णय! सर्व बोईंग ड्रीमलाइनरची प्रत्येक उड्डाणापूर्वी तपासणी होणार

ऐन थंडीत आदिवासी बांधवांना लाभली ब्लँकेटची ऊब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2020 01:04 IST

नांदूरवैद्य : यावर्षी सप्टेंबर महिन्यापर्यंत पडलेल्या अवकाळी पावसामुळे सध्या इगतपुरी तालुक्यात थंडीची लाट उसळली असून, अतिदुर्गम भागात असलेल्या आदिवासी बांधवांचे थंडीपासून रक्षण करण्यासाठी ओम साई मैत्री फाऊंडेशनच्या वतीने ब्लँकेटचे वाटप करण्यात आले.

ठळक मुद्देसामाजिक बांधीलकी : ओम साई मैत्री फाऊंडेशनचा उपक्रम

नांदूरवैद्य : यावर्षी सप्टेंबर महिन्यापर्यंत पडलेल्या अवकाळी पावसामुळे सध्या इगतपुरी तालुक्यात थंडीची लाट उसळली असून, अतिदुर्गम भागात असलेल्या आदिवासी बांधवांचे थंडीपासून रक्षण करण्यासाठी ओम साई मैत्री फाऊंडेशनच्या वतीने ब्लँकेटचे वाटप करण्यात आले.इगतपुरी तालुक्यातील मुतखेल, टेकाडवाडी, कोलटेभे, भांडकुलवाडी तसेच रतनवाडी येथील रहिवासी व रस्त्यावर असलेल्या गरजू नागरिकांना फाऊंडेशनच्या अध्यक्षांच्या हस्ते ब्लँकेटचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी फाऊंडेशनचे सर्व सभासद उपस्थित होते. या फाऊंडेशनमध्ये सामाजिक कार्यकर्ते, व्यावसायिक, शेतकरी, सेवानिवृत्त सैनिक, सरकारी कर्मचारी, अधिकारी आदी पदाधिकारी असल्यामुळे ते आपल्या आर्थिक उत्पन्नातील ५ टक्के रक्कम समाजासाठी मदतीच्या रूपाने देत असतात. आदिवासी बांधवांनी फाऊंडेशनचे आभार मानले. मागील वर्षीदेखील फाऊंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी अतिदुर्गम असलेल्या आदिवासी भागात विविध प्रकारची मदत केली होती, असे राजाराम ईदे, अशोक भांगरे यांनी सांगितले. याप्रसंगी पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टॅग्स :Socialसामाजिकigatpuri-acइगतपुरी