शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
2
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
3
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
4
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
5
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
6
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
7
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
8
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
9
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
10
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
11
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
12
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
13
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
14
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
15
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
16
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
17
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
18
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
19
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
20
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."

पहिल्याच दिवशी कडाक्याच्या थंडीचा सामना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2020 01:55 IST

दिल्लीतील शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी नाशकातून निघालेल्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या जत्थ्याला पहिल्याच दिवशीच्या मुक्कामाला कडाक्याच्या थंडीचा सामना करावा लागला. येथे पोहोचलेल्या जत्त्थ्यातील बहुसंख्य शेतकऱ्यांची गुंजाळ शाळेमध्ये मुक्कामाची व्यवस्था करण्यात आली असून, त्यांनी घरून आणलेल्या पांघरुणाच्या आधारेच थंडीशी सामना करीत रात्र काढली.

चांदवड : दिल्लीतील शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी नाशकातून निघालेल्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या जत्थ्याला पहिल्याच दिवशीच्या मुक्कामाला कडाक्याच्या थंडीचा सामना करावा लागला. येथे पोहोचलेल्या जत्त्थ्यातील बहुसंख्य शेतकऱ्यांची गुंजाळ शाळेमध्ये मुक्कामाची व्यवस्था करण्यात आली असून, त्यांनी घरून आणलेल्या पांघरुणाच्या आधारेच थंडीशी सामना करीत रात्र काढली.चांदवडला पोहोचल्यानंतर गुंजाळ शाळेमध्ये शेतकऱ्यांनी स्वत:सोबत आणलेल्या शिधेद्वारे मसाले भात शिजवून त्याचा आस्वाद घेतला. अनेकांनी रात्री उशीरापर्यंत शेकोटीची ऊब घेऊन रात्र काढली. काही  शेतकरी लगतच्या गावांमध्ये मुक्कामास गेले असून ते मंगळवारी सकाळी पुन्हा मोर्चात सहभागी होवून धुळ्याकडे प्रस्थान करतील. जाताना सकाळी उमराणे येथे त्यांच्या नास्त्याची व्यवस्था करण्यात आली आहे.बिऱ्हाड पाठीवर, शिदोरी सोबतn तीन दिवस प्रवास करून दिल्लीकडे कूच करणाऱ्या शेतकऱ्यांनी आपली शिदोरी सोबत घेऊन प्रवासाला सुरुवात केली आहे. शिवाय चांदवड, शिरपूर अशा ठिकाणी तेथील स्थानिक शेतकऱ्यांनीही काही आंदोलकांच्या निवासाची आणि भोजनाची सोय केली आहे. n शेतीविरोधातील या एल्गारमध्ये आदिवासी भागातील युवक शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत. त्याचबरोबर ज्येष्ठ व महिला देखील सहभागी झाल्या आहेत.

टॅग्स :NashikनाशिकFarmer strikeशेतकरी संप