शहरं
Join us  
Trending Stories
1
Shefali Jariwala Death: 'कांटा लगा गर्ल' अ‍ॅक्ट्रेस शेफाली जरीवालाचे निधन, वयाच्या ४२ व्या वर्षी आला हृदयविकाराचा झटका
2
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
3
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
4
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
5
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
6
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
7
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
8
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
9
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
10
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
13
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
14
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
15
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
16
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
17
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
18
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
19
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
20
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल

ढगाळ हवामान शहरात कायम

By admin | Updated: May 8, 2014 23:09 IST

वातावरणात बदल : तपमान व आर्द्रतेत वाढ झाल्याने झाला पाऊस

वातावरणात बदल : तपमान व आर्द्रतेत वाढ झाल्याने झाला पाऊसनाशिक : बुधवारी झालेल्या मुसळधार पावसानंतर गुरुवारी दिवसभर शहरात ढगाळ वातावरण होते. उष्णता व आर्द्रतेत वाढ झाल्याने बुधवारी मान्सूनपूर्व पाऊस झाला असून, आणखी पावसाची शक्यता नसल्याचे हवामान खात्याच्या वतीने सांगण्यात आले. दरम्यान, बुधवारी ७.५ मि. मी. इतक्या पावसाची नोंद पेठरोड येथील हवामान केंद्रात झाली.बुधवारी सायंकाळी वातावरणात अचानक बदल होऊन शहराला मुसळधार पावसाने झोडपून काढले. विजांचा कडकडाट व वादळी वार्‍याने शहरातील वीजपुरवठाही खंडित झाला होता. तसेच वृक्षही उन्मळून पडले होते. कमाल तपमान व आर्द्रतेत मोठी वाढ झाल्याने सदर पाऊस झाल्याचे हवामान खात्याने सांगितले. बुधवारी शहराचे कमाल तपमान ४० अंश सेल्सिअस इतके नोंदविण्यात आले होते, तर एरवी ४० ते ४५ टक्क्यांवर असणारी आर्द्रता सुमारे ७४ टक्क्यांपर्यंत पोहोचली होती. गुरुवारी मात्र कमाल तपमानात घट होऊन ते ३७.७ अंश सेल्सिअस इतके नोंदविण्यात आले. गुरुवारी सकाळपासूनच ढगाळ वातावरण होते. दिवसभर उष्मा कायम असला, तरी ढगाळ वातावरणामुळे नागरिकांना उन्हापासून दिलासा मिळाला. शहरात सध्या तरी आणखी पाऊस होण्याची शक्यता नसल्याचे हवामान खात्याकडून सांगण्यात आले. पाऊस होतोचउष्णता व आर्द्रतेत मोठी वाढ झाल्याने नाशिक जिल्‘ात पाऊस झाला. मराठवाड्यातही पावसाने हजेरी लावली आहे. आता मात्र तशी परिस्थिती नसल्याने पावसाची शक्यता नाही. मेच्या मध्यावर असा मान्सूनपूर्व पाऊस पडतोच. - व्ही. के. राजीव, हवामान केंद्र, कुलाबा