शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
4
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
5
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
6
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
7
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
8
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
9
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
10
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
11
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
12
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
13
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
14
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
15
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
16
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
17
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
18
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
19
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
20
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
Daily Top 2Weekly Top 5

बचत गटाच्या महिलांकडून प्रयाग तीर्थावर स्वच्छता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2020 01:37 IST

नांदुरवैद्य : कोरोनाच्या पाशर््वभूमीवर धार्मिक स्थळे, तसेच इतर यात्रोत्सव बंद असल्यामुळे अनेक दिवसांपासून भाविकांची पावले मंदिराकडे फिरकली नसल्याच्या पाशर््वभूमीवर गजलक्ष्मी स्वयंसहाय्यता महिला बचत गटातील महिलांनी प्रयाग तीर्थावर स्वच्छता मोहीम राबवत प्रयाग तीर्थासह मंदिर परिसर उजळून टाकला.

ठळक मुद्देप्रयाग तीर्थातील पाण्यात असलेली घाण, कचरा साफ करत पाणी स्वच्छ केले.

नांदुरवैद्य : कोरोनाच्या पाशर््वभूमीवर धार्मिक स्थळे, तसेच इतर यात्रोत्सव बंद असल्यामुळे अनेक दिवसांपासून भाविकांची पावले मंदिराकडे फिरकली नसल्याच्या पाशर््वभूमीवर गजलक्ष्मी स्वयंसहाय्यता महिला बचत गटातील महिलांनी प्रयाग तीर्थावर स्वच्छता मोहीम राबवत प्रयाग तीर्थासह मंदिर परिसर उजळून टाकला.गजलक्ष्मी स्वयंसहाय्यता बचत गटाच्या अध्यक्षा शीतल भगरे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित अभियानातील महिलांनी पेगलवाडी येथील प्रयाग तीर्थावर स्वच्छता मोहीम राबवत प्रयाग तीर्थातील पाण्यात असलेली घाण, कचरा साफ करत पाणी स्वच्छ केले. त्यानंतर मंदिर परिसरातील कागदाचे तुकडे, रिकाम्या पाण्याच्या बाटल्या आदीं घाण व कचरा एकञ करत विल्हेवाट लावण्यात आली. या अभियानात सचिव वनिता मोरे, उपाध्यक्ष वर्षा माहुलकर, हेमलता भडांगे, मीनाक्षी जिरेमाळी, रु पाली गंगापुत्र, मंजू जोशी, वर्षा पाटील, हर्षदा मोरे, अनिता मोरे, प्रतिभा रणमाळे, मीना दोबाडे आदी सहभागी झाले होते.

 

टॅग्स :igatpuri-acइगतपुरीHealthआरोग्य