शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशात 'व्होट जिहाद' चालणार की 'राम राज्य'? आपल्याला ठरवायचे आहे"; PM मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
2
अरविंद केजरीवाल यांना दुहेरी धक्का; सुप्रीम कोर्टाचा दिलासा नाही, कोठडी २० मेपर्यंत वाढवली
3
उमेदवारी न मिळालेले शिंदें गटातील खासदार राजेंद्र गावित भाजपात, देवेंद्र फडणवीस म्हणाले...
4
गुजरातमधील नवसारी मतदारसंघात मराठीचाच 'आवाssज', मताधिक्य पाहून व्हाल अवाक्
5
दृष्टीहीन तरुणीने पंतप्रधानांचा हात पकडला; SPG कमांडो आला तेवढ्यात...पाहा मोदींनी काय केले
6
Baramati Lok Sabha : 'मटण, दारु, मताला हजार रुपये वाटले...' सुनिल शेळकेंचे आमदार रोहित पवारांवर गंभीर आरोप
7
₹१४४ वर आलेला IPO; आता शेअरनं पकडल रॉकेट स्पीड, ४ दिवसांपासून लागतंय अपर सर्किट
8
उत्तर प्रदेशमध्ये इंडिया आघाडीसाठी राहुल गांधींनी घेतला मोठा निर्णय; भाजपाच्या अडचणी वाढणार?
9
'माझ्याविरोधात कुणी तक्रार दिली तर...'; शिवीगाळ केल्याच्या व्हिडीओवरुन दत्ता भरणेंचा इशारा
10
भाजपात सामील झाल्यानंतर शेखर सुमन म्हणाले, "मी सामान्य माणूस, हिरामंडीचा नवाब नाही..."
11
"मी नाही तर कोण?" अमिताभ बच्चन यांच्याशी तुलना केल्यानंतर ट्रोल झालेली कंगना पुन्हा बरळली
12
लखनौ-गुवाहाटी-वाराणसी! KKR चं विमानाची दोन वेळा दिशा बदलली, खेळाडूंनी घेतलं काशी दर्शन अन् 
13
Maruti Baleno, जिम्नीसह पाच कारवर 1.50 लाखांपर्यंत कॅश डिस्काउंट, पाहा ऑफर्स...
14
गुड न्यूज! कोरोना व्हायरसच्या प्रत्येक व्हेरिएंटवर प्रभावी ऑल-इन-वन लस बनवताहेत शास्त्रज्ञ
15
दीपिका पदुकोण रणवीर सिंहसोबत एन्जॉय करतेय Babymoon, पहिल्यांदाच दिसला बेबीबंप
16
“संभ्रम निर्माण करण्यासाठी ही भेट आहे का?”; अमोल मिटकरींचा सुप्रिया सुळेंना थेट सवाल
17
काँग्रेसला सोडचिठ्ठी दिलेल्या राधिका खेडा, अभिनेता शेखर सुमन यांचा भाजपत प्रवेश
18
हे काका-काकूंचे घर! ऐन मतदानाच्या दिवशीच अजित पवारांच्या घरी का गेला? सुप्रिया सुळेंनी सांगितले कारण
19
Gold Silver Price: अक्षय्य तृतीयेपूर्वी घसरले सोन्याचे दर; आज 'इतकं' स्वस्त झालं १० ग्राम Gold 
20
दत्ता भरणेंच्या अडचणीत वाढ; सुप्रिया सुळेंकडून निवडणूक आयोगाकडे तक्रार!

कळवण पोलिस ठाणे परिसरात स्वच्छता मोहीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 02, 2020 10:52 PM

कळवण : सेवा सप्ताहाची सांगता व महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांच्या जयंती निमित्त कळवण तालुका भाजपा युवा मोर्चाच्या वतीने कळवण पोलिस स्टेशन परिसराची स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.

ठळक मुद्देआर्सेनिक अल्बम या होमिओपॅथी गोळ्यांचे व मास्कचे वाटप

कळवण : सेवा सप्ताहाची सांगता व महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांच्या जयंती निमित्त कळवण तालुका भाजपा युवा मोर्चाच्या वतीने कळवण पोलिस स्टेशन परिसराची स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.यावेळी भाजपा तालुका संघटन सरचिटणीस डॉ.अनिल महाजन यांनी मनोगत व्यक्त करु न अभिवादन केले. कोविड काळात कर्तव्य बजावणारे पोलिस निरीक्षक प्रमोद वाघ, पोलीस उपनिरीक्षक महेश निकम व पोलीस कर्मचारी यांना हितेंद्र पगार, चेतन निकम व भाजपा कार्यकर्त्यांच्या हस्ते गौरविण्यात आले. याचवेळी आर्सेनिक अल्बम या होमिओपॅथी गोळ्यांचे व मास्कचे वाटप करण्यात आले. प्लास्टिक बंदी, ई वेस्ट कलेक्शन आणि ई वेस्ट प्रोसेसिंग, रिसायकल या संदर्भात कळवण शहरातील मेन रोड परिसरातील नागरिकांना माहिती देऊन जनजागृती करण्यात आली.यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष दिपक खैरनार, शहराध्यक्ष निंबा पगार, गोविंद कोठावदे, अमित देवरे, हेमंत पगार, आशुतोष आहेर, मनोहर बोरसे आदी उपस्थित होते.

 

टॅग्स :Lal Bahadur Shastriलाल बहादूर शास्त्रीMahatma Gandhiमहात्मा गांधी