शहरं
Join us  
Trending Stories
1
अंतराळातून भारताचे तेजस्वी दर्शन; दररोज १६ सूर्योदय, १६ सूर्यास्त पाहातो; अंतराळवीर शुभांशू यांना पंतप्रधानांचा व्हिडीओ कॉल
2
मोठी बातमी: विद्यार्थिनीचा लैंगिक छळ करणाऱ्या विजय पवार, प्रशांत खाटोकरला बीड पोलिसांनी ठोकल्या बेड्या
3
बाबासाहेबांना एकच संविधान अभिप्रेत असल्याने कलम ३७० हटवण्यावर मोहर
4
दहशतवादी साकिब नाचनचे दिल्लीत निधन, सिमी, इसिससाठी काम; ‘तिहार’मध्ये बिघडली प्रकृती
5
दोन ठाकरे एकत्र येणार की निर्णयच बदलणार?
6
त्यांनी घरून मोबाइलवर केले मतदान, आपला नंबर कधी ?
7
रीलसाठी आयफोनची चोरी; फोनमालकाचा चिरला गळा
8
‘कांटा लगा’ फेम शेफालीचा मृत्यू कशामुळे?, प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच मृत्यू
9
आधी कारने उडवले, मग शस्त्राने भोसकले; अमरावतीत पोलिस अधिकाऱ्याचा खून
10
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
11
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
12
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
13
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
14
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
15
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
16
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
17
आता आणखी कोण? काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसायची चिन्हे
18
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
19
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
20
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार

दोन कोटी खर्चून आरोग्य केंद्रांची साफसफाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2019 01:13 IST

जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांची साफसफाई करण्याचे काम खासगी संस्थेला देण्यात येणार असून, त्यासाठी त्या आरोग्य विभागाने दोन कोटी रुपये खर्चाच्या निविदा काढल्या आहेत. प्रत्येक आरोग्य केंद्रावर एक कर्मचारी कंत्राटी पद्धतीने नेमण्यात येणार असून, त्याच्यावरच स्वच्छतेची जबाबदारी सोपविली जाणार आहे.

नाशिक : जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांची साफसफाई करण्याचे काम खासगी संस्थेला देण्यात येणार असून, त्यासाठी त्या आरोग्य विभागाने दोन कोटी रुपये खर्चाच्या निविदा काढल्या आहेत. प्रत्येक आरोग्य केंद्रावर एक कर्मचारी कंत्राटी पद्धतीने नेमण्यात येणार असून, त्याच्यावरच स्वच्छतेची जबाबदारी सोपविली जाणार आहे.प्राथमिक आरोग्य केंद्राच्या स्वच्छतेसाठी स्वच्छता कर्मचाऱ्यांची कमतरता असून, बहुतांशी केंद्रांवर आरोग्य कर्मचाऱ्यांकडूनच वेळप्रसंगी स्वच्छता करून घेतली जाते, तर कधी कधी रुग्णांची त्यासाठी मदत घेतली जाते. संपूर्ण राज्यातच अशीच परिस्थिती असल्याने त्याची दखल घेत आरोग्य विभागाने सन २०१५-१६ पासून प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या स्वच्छतेसाठी आउट सोर्सिंग करण्याचा निर्णय घेऊन त्यासाठी निधीची तरतूद करून दिली आहे. नाशिक जिल्ह्णात १०६ प्राथमिक आरोग्य केंद्रे असून, त्याच्या वर्षभर साफसफाईसाठी आरोग्य विभागाने सुमारे दोन कोटी रुपयांची निविदा काढली आहे. या निविदेसाठी जी संस्था पात्र ठरेल तिने प्रत्येक आरोग्य केंद्रात एक स्वच्छता कर्मचाºयाची पूर्णवेळ नियुक्ती करायची असून, त्याचबरोबर साफसफाईसाठी लागणारे झाडू, फिनेल आदी वस्तूंही पुरवायच्या आहेत. या स्वच्छता कर्मचाºयाबरोबर निविदा घेणारी संस्था करार करेल त्याची सर्वस्वी जबाबदारी संस्थेकडे असेल. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने गेल्या महिन्यात या कामासाठी दोन कोटी रुपयांच्या निविदा काढल्या असून, त्यासाठी काही संस्थाही पुढे आल्या आहेत. आता निविदाधारकांशी प्री बिडिंग करण्यात येणार असून, सर्वात कमी दरात काम करण्याची तयारी दर्शविणाºया संस्थेला या कामाची वर्कआॅर्डर देण्यात येईल.

टॅग्स :nashik Jilha parishadनाशिक जिल्हा परिषदHealthआरोग्य