शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेनेचा थेट स्थायी समितीच्या सभापतिपदावरच दावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2019 01:40 IST

आगामी सार्वत्रिक निवडणुकीत भाजपा-शिवसेना युती झाल्याने नेत्यांचे मनोमीलन स्थानिक पातळीवर मात्र अडचणीचे ठरले आहे. भाजपाच्या एका नगरसेवकाचे निधन झाल्याने पक्षीय तौलनिक बळ दोलायमान झाले असून, स्थायी समितीच्या नियुक्तीतील या पक्षाचे बहुमत एका सदस्य संख्येने घटणार आहे.

नाशिक : आगामी सार्वत्रिक निवडणुकीत भाजपा-शिवसेना युती झाल्याने नेत्यांचे मनोमीलन स्थानिक पातळीवर मात्र अडचणीचे ठरले आहे. भाजपाच्या एका नगरसेवकाचे निधन झाल्याने पक्षीय तौलनिक बळ दोलायमान झाले असून, स्थायी समितीच्या नियुक्तीतील या पक्षाचे बहुमत एका सदस्य संख्येने घटणार आहे. दुसरीकडे मात्र सेनेची संख्या एकाने वाढल्याने भाजपाचे आठ तर सेनेचे पाच अशी संख्या होणार आहे. त्यामुळे संधी साधून सेनेने थेट सभापतिपदावरच दावा केला आहे.यासंदर्भात बुधवारी (दि. २०) शिवसेनेचे गटनेते विलास शिंदे यांच्या शीर्षपत्रावर विभागीय आयुक्त, महापौर तसेच निवडणूक निर्णय अधिकारी तथा आयुक्त यांना निवेदन दिले आहे. महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर पक्षांची गट नोंदणी विभागीय आयुक्तांकडे करावी लागते. त्यामुळे त्यांना प्राधान्याने तर महापौर सदस्यांची नियुक्ती करीत असल्याने त्यांनादेखील पत्र दिल्याची माहिती विरोधी पक्षनेता अजय बोरस्ते यांनी पत्रकार परिषदेत दिली.महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत निवडून आलेल्या भाजपाच्या ६६ नगरसेवकांची नोंदणी भाजपा गटनेते संभाजी मोरूस्कर यांनी केली असून, शिवसेनेच्या ३५ नगरसेवकांच्या गटाची नोंदणी करण्यात आली आहे. महापालिकेच्या स्थायी समितीत सोळा सदस्य नियुक्त करण्यात येत असल्याने महापालिकेची एकूण सदस्य संख्या बघता भाजपाचे

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाShiv Senaशिवसेना