शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

नाशिक महापालिकेच्या वतीने शहर वाहतूक विभाग स्थापन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2018 00:34 IST

शहराची वाढती वाहतूक समस्या आणि अन्य वाहनांची वाढती संख्या या पार्श्वभूमीवर नाशिक महापालिकेच्या वतीने शहर वाहतूक विभाग स्थापन करण्यात आला आहे. या माध्यमातून शहराच्या वाहतुकीचे व्यवस्थापन करण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे.

नाशिक : शहराची वाढती वाहतूक समस्या आणि अन्य वाहनांची वाढती संख्या या पार्श्वभूमीवर नाशिक महापालिकेच्या वतीने शहर वाहतूक विभाग स्थापन करण्यात आला आहे. या माध्यमातून शहराच्या वाहतुकीचे व्यवस्थापन करण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे.शहरातील वाहतुकीची समस्या दिवसेंदिवस बिकट होत आहे. दररोजच शेकडो दुचाकी आणि चारचाकी रस्त्यावर येत असल्याने नाशिकची वाहतूक समस्या मुंबई, पुण्याइतकीच ज्वलंत रूप धारण करीत आहे. ही समस्या सोडविण्यासाठी वाहतूक समन्वय समिती स्थापन करण्यात आली असून, यात महापालिका, वाहतूक पोलीस आणि आरटीओ अधिकाऱ्यांचा समावेश आहे. त्यातून काही वेळा बैठका घेतल्या जातात, परंतु शहराचे वाहतूक नियोजन करण्यासाठी ट्रॅफिक सेल असावा, अशी वेळोवेळी मागणी केली जात होती. मध्यंतरी महापालिकेने मोबॅलिटी सेल तयार केला खरा, परंतु त्यातून फार काही निष्पन्न झाले नाही.  आता महापालिकेने शहर वाहतूक विभाग तयार केला असून शहर अभियंत्याकडेच शहर वाहतूक अधिकारीपदाचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला आहे.वाहतुकीचा बृहत आराखडाशहरातील रस्ता रुंदीकरण, दुभाजक, वाहतूक बेटे यांचे सुयोग्य नियोजन करण्याचे काम हा विभाग करीत आहे. महापालिकेच्या वतीने वाहतुकीचा बृहत आराखडा यापूर्वीच तयार करण्यात आला असून, त्याचीदेखील अंशत: अंमलबजावणी सुरू झाली आहे.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाTrafficवाहतूक कोंडी