शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

सिन्नर पोलिस, दंगा नियंत्रण पथकाच्या जवानांचे शहर, उपनगरांतून संचलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2020 15:02 IST

सिन्नर:वाढती रुग्ण संख्या रोखण्यासाठी सिन्नर शहरात गेल्या ६ दिवसांपासून लॉकडाऊन सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर सिन्नर पोलीस आणि दंगा नियंत्रण पथकाच्या जवानांनी संपूर्ण सिन्नर शहरातून आणि उपनगरांंतून संचलन करत शहरवासीयांना नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याचे आवाहन केले.

ठळक मुद्देशहरवासीयांना नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याचे आवाहन

सिन्नर : वाढती रुग्ण संख्या रोखण्यासाठी सिन्नर शहरात गेल्या ६ दिवसांपासून लॉकडाऊन सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर सिन्नर पोलीस आणि दंगा नियंत्रण पथकाच्या जवानांनी संपूर्ण सिन्नर शहरातून आणि उपनगरांंतून संचलन करत शहरवासीयांना नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याचे आवाहन केले.शहरातून सकाळी ११ वाजेच्या सुमारास पोलीस निरिक्षक साहेबराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सिन्नर पोलीस आणि दंगा नियंत्रण पथकाच्या जवानांच्या तुकडीचे संचलन सुरू करण्यात आले. पोलीस स्टेशन पासून उपजिल्हा रुग्णालय, नगरपालिका कॉर्नर, शिवाजी चौक, काजीपुरा, तानाजी चौक, भिकुसा कॉर्नर, लाल चौक, सिन्नर बस स्थानक, शिवाजीनगर, आडवा फाटा, हॉटेल अजिंक्यतारा आणि इतर उपनगरांतील परिसरात जात पोलिसांनी आपल्या कुमकचे दर्शन शहरवासीय आणि उपनगरातील रहिवाशांना घडवले. दरम्यान संपूर्ण शहर बंद असतानाही अनेक ठिकाणी दुचाकी, चारचाकी वाहनातून नागरिक विनाकारण फिरत असल्याने पोलिसांकडून त्यांची कसून चौकशी केली जात आहे. कामाशिवाय बाहेर पडणारे आणि विना मास्क फिरणाऱ्यांवर पोलिसांची करडी नजर असून कलम १८८ अन्वये गुन्हे दाखल करण्यात येत आहेत. तर नगरपालिका प्रशासनाकडून नियम मोडणार्यांकडून दंडही वसूल केला जात आहे. हवालदार अंकुश दराडे, किरण पवार, दीपक शार्दुल, उल्हास धोंगडे यांनी रुट मार्चचे नियोजन केले. जागोजागी असलेली पोलिसांचीही नाकाबंदी नागरिकांना नियमांचे महत्त्व पटवून देत असून कामाशिवाय बाहेर न पडण्याचे आवाहन करत आहे. शहरात कोरोना रुग्णांची वाढती रुग्ण संख्या डोकेदुखी बनली असून प्रत्येकाने आपापली काळजी घ्यावी, असे आवाहन पोलीस प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे. 

 

टॅग्स :sinnar-acसिन्नरCrime Newsगुन्हेगारी