शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

नाशिक  शहरात मंगळसूत्र खेचण्याबरोबरच युवकाची लूट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2018 00:04 IST

शहरात जबरी लूट, चेनस्नॅचिंग, मोबाइल चोरीचे प्रकार दिवसेंदिवस वाढत चालले आहेत़ आडगाव शिवारातील एका महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र व घारपुरे घाटाजवळ तरुणाची दुचाकीवरील संशयितांनी केलेली जबरी लूट या दोन घटना सोमवारी (दि़२२) घडल्या आहेत़

नाशिक : शहरात जबरी लूट, चेनस्नॅचिंग, मोबाइल चोरीचे प्रकार दिवसेंदिवस वाढत चालले आहेत़ आडगाव शिवारातील एका महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र व घारपुरे घाटाजवळ तरुणाची दुचाकीवरील संशयितांनी केलेली जबरी लूट या दोन घटना सोमवारी (दि़२२) घडल्या आहेत़  आडगाव शिवारातील शरयू पार्कजवळील पल्लवी रो-हाउसमधील रहिवासी प्रतिभा चौधरी या दुपारी सव्वाबारा वाजेच्या सुमारास कापडणीस यांच्या बंगल्याजवळून पायी जात होत्या़ यावेळी दुचाकीवरून आलेल्या दोघा संशयितांनी त्यांच्या गळ्यातील ५० हजार रुपये किमतीचे २२ ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र खेचून नेले़ या प्रकरणी चौधरी यांच्या फिर्यादीनुसार आडगाव पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़मोबाइल व रोख रक्कम लुटली  दुसरी लुटीची घटना ९ आॅक्टोबर रोजी घारपुरे घाटाजवळील सिद्धेश्वर मंदिराजवळ घडली़ नासिक्लबजवळील बजरंगवाडीतील रहिवासी अरविंद पांडे (१९) हा युवक दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास पायी जात होता. यावेळी लाल रंगाच्या अ‍ॅक्टिव्हा (एमएच १५, ९३७४) दुचाकीवरून संशयित महेश जाधव व त्याचे दोन साथीदार आले. यातील दोघा संशयितांनी पांडे यास शिवीगाळ करीत धरून ठेवले तर उर्वरित एकाने खिशातील लिनोव्हो के नोट मोबाइल व पाकिटातून दहा हजार रुपये असा २० हजार रुपयांचा मुद्देमाल लुटून नेला़ या प्रकरणी पांडे यांच्या फिर्यादीनुसार सरकारवाडा पोलीस ठाण्यात जबरी लुटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़

टॅग्स :PoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी