शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
3
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
4
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
5
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
6
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
7
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
8
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
9
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
10
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
11
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
12
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
13
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
14
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
15
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
16
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
17
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
18
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
19
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
20
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
Daily Top 2Weekly Top 5

कनेक्टीवीटी मिळत नसल्याने आदिवासी भागातील नागरीक त्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2020 01:11 IST

नाशिक : साहेब पोरांना अभ्यास करण्यासाठी कौलावर चढवायचे का ? असा प्रश्न आदिवासी भागातील नागरीक विविध मोबाईल कंपण्यांच्या अधिका?्यांना विचारु लागले आहेत. कंपण्यांकडून मात्र त्यांना उडवा उडिवची उत्तर दिली जात असल्याने या कंपण्यांच्या कारभाराबाबत आदिवासी भागात संताप व्यक्त केला जात आहे.

ठळक मुद्देकंपण्यांकडून वेगवेगळी कारण देउन वेळ मारुन नेली जात आहे.

नाशिक : साहेब पोरांना अभ्यास करण्यासाठी कौलावर चढवायचे का ? असा प्रश्न आदिवासी भागातील नागरीक विविध मोबाईल कंपण्यांच्या अधिका?्यांना विचारु लागले आहेत. कंपण्यांकडून मात्र त्यांना उडवा उडिवची उत्तर दिली जात असल्याने या कंपण्यांच्या कारभाराबाबत आदिवासी भागात संताप व्यक्त केला जात आहे.पेठ तालुक्यातील करंजाळी, कोटंबी या गावांसह परीसरात कोणत्याही मोबाईल कंपणीच्या नेटवकर्ची कनेटीव्हीटी मिळत नसल्याने ग्राहक त्रस्त झाले आहेत. याबाबत वारंवार तक्रार करुनही त्याची दखल घेतली जात नाही. यामुळे नाराजी व्यक्त केली जात आहे. कोरोनामुळे सध्या शाळा, महािवद्यालय बंद आहेत. ग्रामीण भागात काही ठिकाणी आॅनलाईन वर्ग घेतले जात आहेत मात्र विद्याथ्यांना मोबाईल कनेक्टीव्हीटी मिळत नसल्याने त्यांना विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे. मागील एक महिन्यापासून या परीसरात दुरध्वनी सेवा विस्कळीत झाली असल्याने त्रस्त झालेले वनराज फुड प्रोसेसिग शेतकरी कंपनीचे यशवंत गावंडे यांनी कंपणीच्या अधिका?्यांना मुलांना आता घराच्या कौलाववर चढवायचे का असा सवाल केला आहे. कंपण्यांकडून वेगवेगळी कारण देउन वेळ मारुन नेली जात आहे. विशेष म्हणजे एका कंपणीचे नेटवर्क चालत नाही म्हणून परीसरातील बहुसंख्य ग्राहकांनी दुस?्या कंपनीचे कनेक्शन घेतले पण त्याचीही तीच स्थिती असल्यामुळे नागरीकांमध्ये मोबाईल कंपण्यांच्या कारभाराबाबत तीव्र संताप व्यक्त केला जात असून याविरुूध्द आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

 

टॅग्स :onlineऑनलाइनEducationशिक्षण